Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तूप किंवा मावाच नाही, तर गुळातही होऊ शकते भेसळ

तुम्ही जो गूळ खात आहात तो भेसळयुक्त तर नाही ना याचा कधी विचार केला आहे का? होय, भेसळीचा घाणेरडा खेळ तूप आणि मावा तसेच गुळातही पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत, खऱ्या आणि भेसळयुक्त गुळात काय फरक आहे आणि तुम्ही तो घरी कसा ओळखू शकता ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2024 | 01:02 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी साखरेऐवजी गुळाचा वापर करत असाल तर आधी त्याची शुद्धता तपासायला शिका. भेसळ केलेला गुळ तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो.

आजकाल प्रत्येक खाद्यपदार्थात भेसळीची समस्या वाढत आहे. मग ते तूप, तेल, मिठाई किंवा गूळ असो. नफा कमावण्यासाठी दुकानदार या सर्व गोष्टींमध्ये भेसळ करत आहेत. साधारणपणे आपण गुळाला आरोग्यदायी मानतो आणि त्याचा आपल्या आरोग्याला फायदा होईल या विचाराने त्याचा आहारात समावेश करतो, पण भेसळयुक्त गूळ आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. प्रत्यक्षात बाजारात विकला जाणारा गूळ हा अनेकदा केमिकल किंवा स्वस्त साखरेचा वापर करून तयार केला जातो, ज्यामुळे तो चवीला गोड होतो, पण त्याच्या शुद्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे गूळ खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. येथे आम्ही तुम्हाला असे सोपे उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही घरच्या घरी गुळातील भेसळ ओळखू शकता आणि आजारांपासून दूर राहू शकता.

हेदेखील वाचा- गॅसवर ठेवल्यावर गोल फुगते रोटी, तासनतास ठेवून होत नाही कडक

भेसळ केलेला गूळ कसा ओळखायचा

पाण्यात टाकून तपासा

सर्वप्रथम एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात गुळाचा छोटा तुकडा टाका. शुद्ध गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल, परंतु भेसळयुक्त गूळ स्थिर होईल.

हेदेखील वाचा- आजारांपासून दूर राहायचे असेल, तर सुटका मिळविण्यासाठी आहारात या सुपरफूड्स करा वापर

रंगाने ओळखा

शुद्ध गुळाचा रंग गडद तपकिरी किंवा हलका पिवळा असतो. तर भेसळयुक्त गुळाचा रंग चमकदार आणि गडद पिवळा असू शकतो. त्यामुळे गुळाचा रंग खूप उजळ असेल तर सावधगिरीने खरेदी करा.

चवीला कडूपणा

शुद्ध गूळ गोड आणि नैसर्गिक असतो, तर भेसळयुक्त गुळाची चव कधी कधी कडू किंवा विचित्र असू शकते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी त्याचा आस्वाद घ्या आणि विचित्र वाटल्यास खरेदी टाळा.

चिकट किंवा ओला गूळ

चिकट किंवा खूप ओला गुळ यात भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे फक्त कडक गूळ घेतल्यास बरे होईल. या सोप्या पद्धतींनी तुम्ही घरच्या घरी गुळाची शुद्धता तपासू शकता.

गरम करा

खरा गूळ गरम केल्यावर तो हळूहळू वितळतो आणि घट्ट सरबतसारखा बनतो. जो चिकट आहे आणि सहज वाहत नाही. तर बनावट गूळ गरम केल्यावर तो वेगाने वितळतो आणि पाण्यासारखा पातळ होतो.

Web Title: Jaggery purity is not adulterated or how to recognize at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 01:02 PM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे
1

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत
2

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम
3

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.