Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lifestyle Tips: रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये या फळांचा करा समावेश

Lifestyle Tips: जर तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या समस्या असतील तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे फळांचा वापर करा. उच्च रक्तदाब असलेल्यांनी कोणती फळे खावीत, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 22, 2026 | 02:20 PM

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये या फळांचा करा समावेश

Follow Us
Follow Us:
1 / 5

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या समस्या असतील तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे फळांचा वापर करणे फायदेशीर ठरते.

2 / 5

केळ्यांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. केळ्यांमधील पोटॅशियम मूत्रपिंडांना लघवीद्वारे अतिरिक्त सोडियम शरीराबाहेर टाकण्यास मदत करते.

3 / 5

पेरूमधील फायबर आणि पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. एका मध्यम आकाराच्या पेरूमध्ये सुमारे ६ ते ७ ग्रॅम फायबर आणि अंदाजे ४२० मिलीग्रॅम पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

4 / 5

संत्र्यामधील पोटॅशियम आणि फ्लेव्होनॉइड्स रक्तवाहिन्या शिथिल करण्यास मदत करतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. डॉक्टर संत्र्याच्या रसाऐवजी संपूर्ण फळ खाण्याची शिफारस करतात.

5 / 5

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळिंबाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. डॉक्टरांच्या मते, डाळिंबामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात.

Web Title: Lifestyle tips eat this fruit to control blood pressure pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • blood pressure
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Lifestyle tips: सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी? जाणून घ्या ७ सोप्या टिप्स
1

Lifestyle tips: सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी? जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

Fashion tips: २०२६ मधील महिलांसाठी ८ लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स; स्टायलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी करा ट्राय
2

Fashion tips: २०२६ मधील महिलांसाठी ८ लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स; स्टायलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी करा ट्राय

High Blood Pressure च्या त्रासाने हैराण झाला आहात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक, रक्तदाब राहील नियंत्रणात
3

High Blood Pressure च्या त्रासाने हैराण झाला आहात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक, रक्तदाब राहील नियंत्रणात

office: तुमच्या चांगल्या वागणूकीचा ऑफिसमध्ये  गैरफायदा घेतात का? आत्ताच स्वत:मध्ये ‘हे’ 5 बदल करा,  कोणते ते जाणून घ्या…
4

office: तुमच्या चांगल्या वागणूकीचा ऑफिसमध्ये गैरफायदा घेतात का? आत्ताच स्वत:मध्ये ‘हे’ 5 बदल करा, कोणते ते जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.