Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जपानी महिला चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी नियमित करतात ‘या’ सीक्रेट पेयाचे सेवन, फायदे वाचून व्हालं थक्क

सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी महागडे स्किन केअर प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी घरच्या घरी सोपे उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला जपानी महिलानांच्या सुंदर त्वचेचे नेमकं काय रहस्य आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 25, 2025 | 09:42 AM
जपानी लोक चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी नियमित करतात 'या' सीक्रेट पेयाचे सेवन

जपानी लोक चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी नियमित करतात 'या' सीक्रेट पेयाचे सेवन

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. त्वचेची गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पेयांचे, पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र तरीसुद्धा त्वचेवर हवी तशी चमक दिसून येत नाही. वातावरणात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट लावतात. मात्र तरीसुद्धा त्वचेवर कोणताच परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे महागडे स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास चेहऱ्यावर सकारात्मक बदल दिसून येतील.(फोटो सौजन्य – iStock)

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

जपानी आणि कोरियन महिलांची चमकदार आणि सुंदर त्वचा सगळ्यांचं खूप आवडते. भारतासह जगभरात सगळीकडे जपानी महिलांच्या त्वचेचे विशेष कौतूक केले जाते. जपानी महिला त्वचेची गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी सीक्रेट वॉटरचे सेवन करतात. आज आम्ही तुम्हाला जपानी महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी कोणत्या सीक्रेट वॉटरचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

जपानी महिला सुंदर आणि गोऱ्यापान त्वचेसाठी लिंबू पाण्याचे सेवन करतात. लिंबू पाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी पेय आहे. आल्याच्या पाण्यामध्ये जिंजरोल नावाचे तत्व आढळून येते. ज्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शिवाय शरीर निरोगी राहते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक स्वच्छ करण्यासाठी आहारात लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लिंबू आणि आल्याचे एकत्र सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचेला अनेक फायदे होतात.

पचनक्रिया सुधारते:

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्यात आलं मिक्स करून प्यायल्यास शरीर स्वच्छ होईल आणि शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल. आलं आणि लिंबूमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे त्वचा आणि आरोग्यासंबंधित अनेक समस्या बऱ्या होतात.

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

वजन कमी होते:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात प्रोटीन शेक किंवा इतर कोणत्याही पदार्थांचे सेवन करण्याऐवजी लिंबू पाण्याचे सेवन करावे. उपाशी या पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल. तसेच अतिरिक्त चरबी कमी होईल. आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Japanese women regularly consume this secret drink for glowing and beautiful skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • home remedies

संबंधित बातम्या

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
1

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
2

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
3

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.