Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyoti Malhotra: प्रचंड चर्चेत असलेल्या हिसारमध्ये हे आहेत प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट्स, एका दिवसात फिरू शकता संपूर्ण शहर

Tourists Spots In Hisar: हिसारमध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत, जिथे तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत आणि मित्रांसोबत भेट देऊ शकता. अशाच काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांबाबत आता आपण जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 19, 2025 | 11:36 AM

Jyoti Malhotra: प्रचंड चर्चेत असलेल्या हिसारमध्ये हे आहेत प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट्स, एका दिवसात फिरू शकता संपूर्ण शहर

Follow Us
Close
Follow Us:
पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोराखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा सध्या प्रचंड चर्चेत आहे. ज्योती मल्होत्रा ही हरियाणामधील हिसारा भागातील रहिवासी आहे. हिसारामध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहेत. इथे गेल्यावर तुमचं मन नक्कीच प्रफुल्लित होईल. विशेष म्हणजे येथे असलेली सर्व ठिकाणे एकाच दिवसात भेट देता येतात. त्यामुळे जर तुम्हाला लाँगविकेंडसाठी सुट्टी मिळत नसेल तर तुम्ही हिसारला जाऊ शकता आणि इथे एकाच दिवसांत अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. Jyoti Malhotra: हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा ​​YouTube वरून किती कमाई करायची? वाचून बसेल धक्का अग्रोहा धाम : हरियाणाच्या हिसारमध्ये असलेलं अग्रोहा धाम हिंदू धर्मातील लोकांचे धार्मिकस्थळ आहे. हे मंदिर देवी लक्ष्मी आणि महाराजा अग्रसैन यांना समर्पित आहे. या मंदिराची निर्मिती वर्ष 1976 सुरु झाली होती आणि वर्ष 1984 मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले होते. (फोटो सौजन्य – Pinterest) फिरोज शाह पॅलेस: हिसारला पूर्वी हिसार-ए-फिरोजा नावाने ओखळलं जात होतं. हिसारमध्ये स्थित फिरोज शाह पॅलेस फिरोज शाह तुगलक द्वारा ई.स. 1354 मध्ये तयार करण्यात आला होता. या महालामध्ये मस्जिद, भूमिगत रुम, सुरंग, दिवाण-ए-आम सारख्या स्थळ पाहायला मिळणार आहेत. गुजरी-महाल: हिसारमध्ये स्थित गुजरी-महल ई.स. 1354 मध्ये फिरोजशाह तुगलकने बांधला होता. हा महाल फिरोज शाह पॅलेसचाच एक भाग आहे. या महाल तयार करण्यासाठी 11 वर्षांचा कालावधी लागला होता. हा महाल बांधण्यासाठी काळ्या दगडांचा वापर करण्यात आला होता. जहाज कोठी: जहाज कोठी म्यूजियम पूर्वी एक जैन मंदिर होतं. जे नंतर जॉर्ज थॉमस यांनी त्यांचे निवासस्थान म्हणून बांधले. ही हवेली जहाजाच्या आकाराची असल्याने, तिला जहाज कोठी असेही म्हणतात. ओपी जिंदल ज्ञान केंद्र: 90 मीटर उंच असलेला हा टॉवर हिसारच्या सर्वात उंच जागांपैकी एक आहे. पर्यटकांना संपूर्ण शहर उंचावरून पाहता यावं, यासाठी हा टॉवर तयार करण्यात आला आहे. टॉवरच्या चारही बाजूंना सुंदर पार्क आणि हिरवळ परसलेली आहे. ओपी जिंदाल जी यांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आणि येथे एक ओपन थिएटर देखील आहे. ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा करत होती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर, पोलीस तपासात समोर आलं सत्य ब्लू बर्ड लेक: राष्ट्रीय महामार्ग 10 वर विमानतळाजवळ असलेले हे तलाव हिसार शहरातील एकमेव पर्यटन तलाव आहे. इथे पर्यंटकांसाठी बोटिंगची सुविधा देखील आहे. इथे तुम्हाला वेगगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळणार आहेत. यासोबतच इथे हरियाणा सरकारद्वारे चालवले जाणारे ब्लू बर्ड टुरिस्ट रिसॉर्ट देखील आहे. डियर पार्क: हे डियर पार्क हिसारच्या धांसु रस्त्यालगत आहे. हे पार्क 1970 - 71 मध्ये वन विभाग, हरियाणा सरकारद्वारे बांधण्यातच आलं होतं. देवी भवन: देवी भवन शहरातील ऐतिहासिक आणि लोकप्रिय मंदिर आहे. या भेचट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

Web Title: Jyoti malhotra news famous tourists spots in haryana hisar must visit with your family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • Haryana
  • Jyoti Malhotra News
  • travel news

संबंधित बातम्या

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides
1

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन
2

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन

Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील ‘ही’ 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending
3

Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील ‘ही’ 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या
4

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.