भारत पाकिस्तान युद्धानंतर भारतातील शकडो हेरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत सोशल मीडिया इन्फ्लुएंन्सर ज्योति म्हलोत्रा आहे. तिने पहलगाम हल्ल्यापूर्वी रेकी केली होती.
हरियाणाची लोकप्रिय युट्यूबर ज्योती मल्होत्राचे प्रकरण अजूनही चर्चेत आहे. या प्रकरणात पोलिसांना दररोज नवीन माहिती मिळत आहे. तसेच आता युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
YouTube Income: युट्यूब केवळ मनोरंजनासाठी नाही तर कमाई करण्यासाठी देखील वापरला जातो. युट्यूबवर वेगवेगळ्या विषयावरील व्हिडीओ शेअर करून तुम्ही पैसे कमाऊ शकता. सध्या भारत आणि पाकिस्तानात दोन युट्यूबर चर्चेत आहेत.
Tourists Spots In Hisar: हिसारमध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत, जिथे तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत आणि मित्रांसोबत भेट देऊ शकता. अशाच काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांबाबत आता आपण जाणून घेऊया.
Jyoti Malhotra Net Worth: सर्वत्र चर्चेत असणाऱ्या ज्योती मल्होत्राची नेटवर्थ काय आहे? ती युट्यूबद्वारे किती कमाई करत होती, हे जाणून घेण्यासाठी अगदी प्रत्येकजण उत्सुक आहे. ज्योती मल्होत्राची नेटवर्थ वाचून धक्का…
Travel Blogger Jyoti Malhotra: सोशल मीडियावरील ट्रॅवल व्लॉगर ज्योती मल्होत्रा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. तिचे सोशल मीडिया अकाऊंट सस्पेंड करण्यात आले असून तिच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
पाकिस्तानात गेल्यानंतरही ज्योतीला अत्यंत विशेष वागणूक मिळत होती. ती अनेक उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये सहभागी झाली. पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली प्रवास करत होती.
काही महिन्यांपूर्वी, एका भारतीय व्यक्तीने ज्योती मल्होत्राच्या हालचालींबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे चिंता व्यक्त केली होती. २०२४ सालची एक पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,
ज्योती मल्होत्रा २०२३ मध्ये प्रथमच एका शिष्टमंडळासह पाकिस्तानला गेली होती. यावेळीच तिची दानिशशी भेट झाली. भारतात परतल्यानंतरही ती त्याच्याशी संपर्कात राहिली. त्यानंतर ती दुसऱ्यांदा पाकिस्तानात गेली.