Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक मधमाशी अन् क्षणातच गेला जीव…! करिष्मा कपूरच्या Ex Husband च्या मृत्यूचे विचित्र कारण आले समोर

बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरच्या एक्स पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे हे अकस्मात निधन अनेकांना धक्का देणारे आहे, त्यातच आता त्यांच्या मृत्यूचे मूळ कारण समोर आले आहे जे आणखीनच धक्कादायक आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 15, 2025 | 08:15 PM
एक मधमाशी अन् क्षणातच गेला जीव...! करिष्मा कपूरच्या Ex Husband च्या मृत्यूचे कारण आले समोर

एक मधमाशी अन् क्षणातच गेला जीव...! करिष्मा कपूरच्या Ex Husband च्या मृत्यूचे कारण आले समोर

Follow Us
Close
Follow Us:

हृदयविकाराचा झटका कधीही कुठेही येऊ शकतो. यातून बाहेर पडणे जवळजवळ अशक्यच… सध्या हार्ट अटॅकचे प्रमाण फार वाढले असून यामुळे एका झट्क्यातच लोक मृत्यूला बळी पडतात आणि असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरच्या नवऱ्यासोबत घडलं. १२ जून रोजी संजय कपूरचे निधन झाले, यावेळी ते अवघ्या ५३ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली कारण त्यांना आधी कोणताही आजार नव्हता, ज्यामुळे त्यांचा हा अकस्मात मृत्यू अनेकांसाठी धक्कादायक ठरला. त्यातच आता त्यांच्या मृत्यूचे मूळ कारण समोर आले आहे जे ऐकून आता अनेकजण कोड्यात पडले आहेत. हे कारण जरा विचित्र असून एका शुल्लक कारणामुळे ते मृत्यूला बळी पडल्याचे समजले आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सतत लिपस्टिक लावून काळवंडलेले ओठ काही क्षणात होतील गुलाबी! ‘या’ पद्धतीने घरी तयार घरगुती लीप मास्क

वृत्तानुसार, संजय कपूर पोलो खेळत होते, त्यादरम्यान त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि इथूनच मृत्यूचा खेळ सुरु झाला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये संजय कपूरच्या मृत्यूसंबंधिची माहिती शेअर केली. तिने लिहिले की पोलो ग्राउंडवर खेळत असताना अचानक एक मधमाशी त्यांच्या तोंडात गेली ज्यांनंतर त्यांची श्वासनलिका बंद केली. त्यांना श्वास घेता येत नव्हता ज्यामुळे त्यांनी मध्यातच आपला खेळ थांबवला पण पुढच्या काही क्षणातच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील हृदयरोग विभागातील सल्लागार डॉ. प्रवीण कहाळे म्हणाले की, या प्रकरणाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. परंतु मधमाशीमुळे दोन संभाव्य परिस्थिती उद्भवू शकतात. माहितीनुसार, मधमाशी त्यांच्या तोंडात शिरली असावी आणि श्वासनलिकेपर्यंत पोहोचली. त्यामुळे श्वासनलिका बंद झाली आणि त्यांचा श्वास गुदमरला. ही एक किरकोळ स्थिती आहे, परंतु श्वास गुदमरल्याने शरीराला आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. जर एखाद्याला आधीच हृदयविकाराचा त्रास असेल तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तथापि, अशा परिस्थितीत निरोगी हृदय सहसा पंपिंग थांबवत नाही.

दुसरे कारण अ‍ॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया असू शकते. जर मधमाशीने घशात किंवा तोंडात दंश केला असेल, तर त्याचे विष रक्तात गेल्याने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. श्वसनमार्ग फुगू शकतो आणि ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत, शरीर अ‍ॅलर्जीनविरुद्ध प्रतिक्रिया देते आणि ज्या व्यक्तीला आधीच हृदयविकार आहे किंवा हृदयरोग आहे त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

पाण्याच्या एका घोटानेच छातीत साचलेलं सर्व पित्त येईल बाहेर, काही सेकंदातच ॲसिडिटीने फुगलेलं पोट होईल रिकामं

हृदयविकाराची लक्षणे

  • अचानक छातीत वेदना होणे
  • हात, पाठ, मान दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे
  • चक्कर येणे
  • अति घाम येणे
  • मळमळ किंवा उलटी
  • पाय किंवा हातांना सूज

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Karisma kapoors ex husband sanjay kapurs cause of death revealed health tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • heart attck
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
1

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर
2

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी
3

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा
4

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.