Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे

मेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही स्टार, सोशल मीडिया व्यक्तिमत्व आणि किम कार्दशियनची बहीण ख्लो कार्दशियनने नाकाची राइनोप्लास्टी सर्जरी केली आहे. ही सर्जरी केल्यानंतर नाकाचा आकार बदलतो. जाणून घ्या राइनोप्लास्टी सर्जरी म्हणजे काय?

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2025 | 08:51 AM
Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया!

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया!

Follow Us
Close
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी महिलांसह पुरुष देखील सतत काहींना काही ट्रीटमेंट करून घेतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही स्टार, सोशल मीडिया व्यक्तिमत्व आणि किम कार्दशियनची बहीण ख्लो कार्दशियनने नुकतीच नाकाची शस्त्रक्रिया केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तिने चेहऱ्यावर केलेल्या शस्त्रक्रियेची उघडपणे माहिती दिली आहे. तिने सर्जिकल आणि नॉन-सर्जिकल प्रक्रियांबद्दल सगळ्यांना माहिती दिली आहे. सुंदर दिसण्यासाठी केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट संपूर्ण त्वचेचे रूपच बदलून टाकतात. ख्लोईने केलेल्या शस्त्रक्रियेला राइनोप्लास्टी असे म्हणतात. ही एक नाकाची शस्त्रक्रिया आहे. अनेक लोक नाकाची बिघडलेली रचना सुधारण्यासाठी राइनोप्लास्टी करून घेतात. प्रामुख्याने ही शस्त्रक्रिया अनेक लोक कॉस्मेटिक सर्जरी म्हणून सुद्धा करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला राइनोप्लास्टी म्हणजे काय? यामुळे नेमके काय फायदे होतात, याबाद; सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)

रोजच्या जीवनात खाल्ले जाणारे हे अन्नपदार्थ म्हणजे जणू विषच! कॅल्शियम शोषून तरुणपणातच हाडांना करतात ठिसूळ

राइनोप्लास्टी म्हणजे काय?

राइनोप्लास्टी सर्जरी म्हणजे एक प्रकारची प्लास्टिक सर्जरीच आहे. यामध्ये नाकाचा आकार आणि रचना बदलली जाते. आत्तापर्यंत अनेक अभिनेत्री आणि कलाकारांनी नाकाची सर्जरी करून घेतली आहे. तर अनेक लोक श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी राइनोप्लास्टी सर्जरी करून घेतात. राइनोप्लास्टी ही नाकाची सर्जरी आहे. यामुळे नाकाची रचना सुधारते.

राइनोप्लास्टी कोण करू शकते?

  • जन्मापासून नाकाची समस्या असलेले
  • लुक सुधारण्यासाठी
  • नाकाचे हाड वाकडे असेल तर
  • श्वास घेण्यास त्रास होत असल्यास
  • नाकाचे हाड तुटल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी राइनोप्लास्टी केली जाते.

राइनोप्लास्टी काय करते?

ज्या व्यक्तींचे नाकाचे हाड वाढलेले किंवा वाकडे असते, अशी लोक राइनोप्लास्टी सर्जरी करतात. राइनोप्लास्टीया केल्यामुळे नाकाची रचना सुधारते. जर तुमचे नाकाचे हाड वाकडे किंवा ओबडधोबड असेल तर तुम्ही राइनोप्लास्टी करून नाकाचे हाड सरळ करू शकता. तसेच नाकपुड्यांचा आकार वाढल्यानंतर तुम्ही तो कमी करण्यासाठी राइनोप्लास्टी करू शकता. चेहऱ्यानुसार नाकाचा आकार लहान किंवा मोठा सुद्धा करता येतो.

राइनोप्लास्टी करण्याचे फायदे?

  • राइनोप्लास्टी केल्यामुळे नाकाचा आकार बदलता येतो.
  • तुमचा चेहरा आधीपेक्षा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो.
  • नाकाचे हाड किंवा अंतर्गत सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
  • श्वासनाच्या समस्या कमी होतात.
मेंदूची नस फुटून येऊ शकतो स्ट्रोक, BP शूट करतात 3 कारणं; डॉक्टरांचे म्हणणे वाचाच!

FAQs (संबंधित प्रश्न)

राइनोप्लास्टीसाठी योग्य कोण आहे?

ज्या व्यक्तींना त्यांच्या नाकाच्या आकारामुळे आत्मविश्वास कमी झाला आहे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो, त्यांच्यासाठी राइनोप्लास्टी एक चांगला पर्याय असू शकतो.तुमच्यासाठी राइनोप्लास्टी योग्य आहे की नाही, हे ठरवण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.

शस्त्रक्रियेदरम्यान काय होते?

राइनोप्लास्टी सामान्यतः स्थानिक किंवा पूर्ण भूल देऊन केली जाते.शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टर नाकाचे हाड किंवा कूर्चा (cartilage) आवश्यकतेनुसार बदलतात.काहीवेळा, त्वचेमध्येही बदल केले जातात.

राइनोप्लास्टीची किंमत किती आहे?

राइनोप्लास्टीची किंमत शस्त्रक्रियेच्या प्रकार, डॉक्टरची फी आणि इतर घटकांवर अवलंबून असते.तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून खर्चाबद्दल माहिती मिळवू शकता.

Web Title: Khloe kardashian has rhinoplasty surgery know the skin benefits of rhinoplasty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifestyle tips
  • Plastic Surgery

संबंधित बातम्या

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे
1

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या
2

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत
3

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत

Health Tips:  भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
4

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.