Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किडनी खराब होण्याच्या ‘या’ सुरुवातीच्या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; ताबडतोब गाठा हॉस्पिटल

Kidney Damage Symptoms : बऱ्याचदा किडनी संपूर्ण खराब झाली तरी लोकांना याची कानोकान खबर होत नाही, याचे मूळ कारण म्हणजे आपण याच्या लक्षणांकडे केलेले दुर्लक्ष. चला याचे प्रमुख ५ संकेत जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2025 | 11:29 AM
किडनी खराब होण्याच्या 'या' सुरुवातीच्या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; ताबडतोब गाठा हॉस्पिटल

किडनी खराब होण्याच्या 'या' सुरुवातीच्या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; ताबडतोब गाठा हॉस्पिटल

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या शरीरात प्रत्येक अवयव फार महत्त्वाचा असतो अशात त्यांची योग्य काळजी घेणे फार गरजेचे असते. अनेकदा बाहेरून जाणवत नसलेल्या समस्या या अंतर्गत असून शकतात. आपल्या शरीराच्या आतील अवयव हे बऱ्याचदा खराब तर होत असतात मात्र बऱ्याचदा हे बदल आपल्याला बाहेरून समजून येत नाही. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकीच एक म्हणजे आपली किडनी. जर किडनी नीट कार्य करत नसेल, तर शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. कारण मूत्रपिंड (किडनी) हे शरीरातील टाकाऊ द्रव्यं फिल्टर करून बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं काम करतं. पण जेव्हा किडनी योग्यरीत्या काम करत नाही, तेव्हा हे टाकाऊ घटक शरीरात साचतात आणि काही विशिष्ट लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं ओळखून आपण वेळेत उपचार घेतले, तर पुढील गंभीर त्रास टाळता येतो. चला किडनी खराब झाल्यास शरीरात कोणती प्राथमिक लक्षणं दिसून येतात ते जाणून घेऊया.

2008-2017 मध्ये जन्मलेल्या 1.5 कोटी लोकांना होऊ शकतो पोटाचा कॅन्सर; IARC चा इशारा 1 लक्षण दिसताच पळा रुग्णालयात

लघवीतील बदल

किडनी ही लाघवीशी संबंधित असते, अशात लघवीत काही बदल दिसणे किडनी खराब होण्याचे महत्त्वाचे लक्षण असू शकते. लघवीचा रंग गडद पिवळा, तपकिरी किंवा रक्तमिश्रित होणे, लघवीतून तीव्र वास किंवा विचित्र वास येऊ लागणे, जास्त वेळा लघवी होणे किंवा खूप कमी प्रमाणात लघवी होणे ही काही लक्षणे किडनी खराब होत असल्याचे संकेत असू शकतात.

थकवा आणि अशक्तपणा

किडनी एक विशिष्ट हार्मोन (erythropoietin) तयार करते जो लाल रक्तपेशी बनवायला मदत करतो. किडनी खराब झाल्यास हा हार्मोन कमी तयार होतो, आणि यामुळे शरीरात सतत थकवा जाणवू लागतो, चक्कर येणे, अशक्त वाटणे आणि कामात एकाग्रता कमी होण्याच्या समस्या जाणवू लागतात.

सूज येणे

किडनी जर नीट काम करत नसेल, तर शरीरात पाणी साचू लागते आणि यामुळेच आपल्या शरीराच्या काही अंगात सूज जाणवू शकते. पाय, घोटे सुजणे, डोळ्यांभोवती किंवा चेहऱ्यावर सूज दिसू लागते यासहच आपले हातही सुजल्यासारखे वाटू लागतात.

त्वचेशी संबंधित त्रास

शरीरातून विषारी घटक नीट निघाले नाहीत, तर त्वचेवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे त्वचेच्या समस्या जसे की, त्वचा कोरडी होते, सतत खाज येते, त्वचेवर पुरळ, रॅशेस किंवा अ‍ॅलर्जीची लक्षणे जाणवू लागतात. यामुळे तुमची त्वचा अचानक निस्तेज देखील वाटू लागते.

भूक मंदावणे आणि अन्नाची चव बदलणे

किडनी निकामी झाल्यास युरिया आणि इतर विषारी घटक शरीरात साचतात ज्यामुळे भूक कमी लागते अथवा लागतच नाही. तोंडाची चव जाते आणि तोंडात धातूसारखी चव जाणवू लागते.यासहच मळमळ आणि उलटीच्या समस्या जाणवू लागतात. तुम्हालाही जर अशा काही समस्या तुमच्या शरीरात जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष न करता वेळीच रुग्णालय गाठा आणि वेळीच यावर योग्य तो सल्ला घ्या.

फुफ्फुसांमधील घाण मुळांपासून होईल नष्ट! ‘हा’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, छातीत सुकलेला कफ होईल कमी

FAQs (संबंधित प्रश्न)

खराब होण्याची कारणे

मधुमेह, किडनी इन्फेक्शन, प्रदूषण आणि विषारी पदार्थ, अनुवांशिक आजार.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
किडनी निरोगी ठेवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Kidney damage early signs that you should not ignore health tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Health Tips
  • kidney damage
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Success Mindset : IQ, EQ, SQ आणि AQ म्हणजे काय? ‘हे’ 4 Q देतील यशाची हमी; पाहा पण सर्वात जास्त ‘महत्वाचा’ कोणता
1

Success Mindset : IQ, EQ, SQ आणि AQ म्हणजे काय? ‘हे’ 4 Q देतील यशाची हमी; पाहा पण सर्वात जास्त ‘महत्वाचा’ कोणता

सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!
2

सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!

‘या’ चविष्ट पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास किडनी होईल निकामी, उद्भवतील किडनीसंबंधित गंभीर आजार
3

‘या’ चविष्ट पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास किडनी होईल निकामी, उद्भवतील किडनीसंबंधित गंभीर आजार

Kidney चे आजार वेगाने वाढतायेत! हे 3 पदार्थ किडनीला कधीच खराब होऊ देत नाही, आहारात आवर्जून करा समावेश 
4

Kidney चे आजार वेगाने वाढतायेत! हे 3 पदार्थ किडनीला कधीच खराब होऊ देत नाही, आहारात आवर्जून करा समावेश 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.