Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत

मुलांची शारीरिक वाढ आणि मेंदूचा विकास चांगला व्हावा यासाठी योग्य आहार महत्त्वाचा असतो. बालरोगतज्ज्ञांनी मुलांच्या आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 13, 2026 | 08:15 PM
मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत

Follow Us
Follow Us:
  • मुलांच्या सुरुवातीच्या काळात आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
  • काही पोषक घटक मेंदूचा विकास आणि स्मरणशक्तीसाठी उपयुक्त ठरू शकतात.
  • बालरोगतज्ज्ञांनी मुलांच्या आहारात तीन खास पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.
आपल्या मुलाने सर्वात जास्त हुशार असाव आणि त्याची ओव्हरऑल हेल्थ चांगली असावी अशी इच्छा तर प्रत्येक आई-वडिलांची असते. आजकाल मुलांच्या योग्य वाढीसाठी पालक लहानपणापासूनच अनेक हेल्दी पदार्थ मुलांना खाऊ घालतात. आहारात पोषकतत्वाांचा अभाव असेल तर मुलांच्या वाढीवर याचा परिणाम होऊ शकतो. पीडियाट्रिशियन डाॅक्टरांनी सहा वर्षांपासून मुलांच्या आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा याविषयीची माहिती शेअर केली आहे. मुलांच्या आहाराविषयी तुम्हालाही प्रश्न असतील आणि त्यांना नक्की काय खायला द्याव याविषयी तुमच्या मनात संभ्रम असेल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा

ब्रेन डेवलपमेंटसाठी आहारात ३ सूपरफूड्सचा समावेश करा

पीडियाट्रिशियन डाॅक्टरांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळातील १००० दिवसांमध्ये मेंदूची वाढ फार वेगाने होत असते. यामुळे याकाळात तुम्ही मुलांना जे काही खायला द्याल त्याचा ब्रेन सेल्सवर मोठा परिणाम होत असतो. याचा मुलांची मेमरी, लर्निंग आणि डेव्हलपमेंटमध्ये सुधार आणण्यास मदत होते. तुम्हालाही जर सुरुवातीच्या काळापासून मुलांमध्ये डेवलपमेंट झालेली पाहायची असेल तर तीन खास रेसिपीज तुम्ही त्यांना नक्की खाऊ घालायला हव्यात.

अक्रोडची प्यूरी

या लिस्टमध्ये सर्वात पहिली रेसिपी आहे ती म्हणजे अक्रोडची प्यूरी. अक्रोड हे वनस्पतीजन्य ओमेगा-३ फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहेत. यासाठी अक्रोड्सना हलकं भाजून याची एक पावडर तयार करा. यानंतर तयार पावडर दूध, दही, दलिया किंवा फ्रूट प्यूरीमध्ये मिक्स करुन मुलांना खाऊ घाला.

अंड देखील आहे चांगला पर्याय

पीडियाट्रिशियननुसार अंड्याचे सेवन देखील मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी मदतनीस ठरु शकते. अंड्यात भरपूर प्रमाणात कोलीन असते जे मुलांमध्ये ब्रेन डेवलपमेंट आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी महत्त्वाचे काम करते. मुलांना पूर्णपणे शिजवलेलं आणि मॅश केलेलं अंड खायला घाला.

चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले आहे? चेहरा स्वच्छ करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा वापर, टॅनिंग होईल नष्ट

राजगिरा खाऊ घाला

यातील शेवटचा पर्याय म्हणजे राजगिरा. यात प्रोटीन, आर्यन आणि मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण आढळते. हे मुलांच्या वाढीस आणि ओवरऑल डेवलपमेंटमध्ये चांगली मदत करतात. राजगिऱ्याला चांगल्या प्रकारे नरम होईपर्यंत शिजवा आणि मॅश केलेल्या भाज्यांसोबत मिक्स करुन ते मुलांना खाऊ घाला. चव आणि पोषण ॲड करण्यासाठी तुम्ही यात सफरचंदाची प्यूरी देखील मिक्स करु शकता.

 

Web Title: Kids brain development diet three superfoods pediatrician advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • brain
  • lifestyle news
  • parenting tips

संबंधित बातम्या

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
1

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
2

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Memory Decline : साठीनंतर वारंवार विसरायला होतंय? दुर्लक्ष करू नका; कारण काय, लक्षणे वेळीच ओळखा!
3

Memory Decline : साठीनंतर वारंवार विसरायला होतंय? दुर्लक्ष करू नका; कारण काय, लक्षणे वेळीच ओळखा!

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
4

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.