Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kilkari Yojana : गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन; नोंदणीसाठी काय करावं, जाणून घ्या सविस्तर

गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी सरकारने देखील आता कंबर कसली आहे. आता सरकार देखील गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे ते कसं हे जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 16, 2026 | 04:26 PM
Kilkari Yojana : गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन; नोंदणीसाठी काय करावं, जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Follow Us:
  • गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन
  • नोंदणीसाठी काय करावं, जाणून घ्या सविस्तर
आई होणं म्हणजे बाईचा दुसरा जन्म असं म्हटलं जातं. या गरोदरपणाच्या काळात बाईच्या शरीरातच बदल होतात असं नाही तर तिची मानिसक स्थिती देखील बदलत असते. या काळात प्रत्येक जण काहीना काही सल्ले देत असतो पण हे सल्ले नेमकं योग्य आहेत की अयोग्य हे कळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. याच सगळ्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आता सरकारने देखील कंबर कसली आहे. आता सरकार देखील गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे ते कसं हे जाणून घेऊयात.

गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यापासून ते बाळ 1 वर्षांचं होईपर्यंत सरकार थेट कॉलवरुन तुम्हाला आरोग्याबाबत सेवा देणार आहे. या आरोग्य सेवेचं नाव आहे किलकारी योजना. ही किलकारी सेवा नक्की काय आहे आणि याचा काय फायदा होणार याबाबत माहिती घेऊयात.

किलकारी योजनेची नोंदणी कशी करावी ?

सर्वात पहिले गर्भवती महिलेने सरकारी आरोग्य केंद्रामध्ये आपण गर्भवती असल्याची नोंदणी करावी. ही नोंदणी करताना आपला मोबाईल क्रमांक केंद्रावर द्यावा. हा नंबर दिल्यानंतर सरकारी केंद्रातून दर आठवड्याला एक कॉल येतो.

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

या योजनेचा नेमका फायदा काय ?

गर्भवती राहिल्यानंतर महिलांना अनेक प्रश्न पडतात. या फोन कॉल्सच्या मदतीने आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. असं असलं तरी हा प्रश्न कायम राहतो की दर आठवड्याला हा कॉल नेमकं करतं तरी कोण ? तर 01244451660 या क्रमांकावरून हे कॉल येतात. भारत सरकारच्या किलकारी सेवेअंतर्गत गर्भवती महिलांना या नंबरवरून प्रसूतीसंदर्भात सर्व प्रकारचे योग्य मेसेज दिले जातात आणि तेदेखील विनाशुल्क दिलं जातं.

 

सर्वात महत्वाचं म्हणजे चौथ्य़ा महिन्यापासून ते बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत तुमच्या आरोग्यासाठी काय महत्वाचं आहे त्याबाबत तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं.

कोणत्या विषयावर सल्ले दिले जातात ?

कोणत्या विषयावर सल्ले दिले जातात जाणून घेऊया

गर्भावस्था
स्वतःचे आणि मुलांचे पोषण आईचे आरोग्य कसे ठेवायला हवे बाळांना देण्यात येणारे लसीकरण नवजात बाळाचा संगोपन कसे करावे ? तसंच आरोग्य तपासणी कधी आणि कशी करावी याबाबत योग्य माहिती दिली जाते. किलकारी योजनेमुळे मॉडर्न आई आणि तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तिला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल.

प्रेग्नंसीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सने हैराण झालात? महागडे प्रोडक्ट्स सोडा, हे घरगुती उपाय करतील तुमची मदत

Web Title: Kilkari yojana free health guidance for pregnant women know in detail what to do for registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Marathi News
  • pregnancy

संबंधित बातम्या

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
1

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
3

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.