
Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय
सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खुसखुशीत दुधीभोपळ्याचा चिला; रेसिपी नोट करा
या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे यात फार साहित्यांचा वापर केला जात नाही. निवडक साहित्यातूनच याला एक स्वादिष्ट चव मिळते. मागील काही काळापासून अनेकांनी ही रेसिपी आपल्या घरी बनवून पाहिली आहे अशात तुम्ही अजून ही रेसिपी बनवली नसेल तर आजच घरी ही रेसिपी ट्राय करून पहा. चला तर मग जाणून घेऊया फराह खान स्टाइल चिकन रोस्ट कसा बनवायचा. नोट करून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती