Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

भोपळ्याची पाने कायमच फेकून दिली जातात. पण ही पाने फेकून देण्याऐवजी पानांपासून तुम्ही कुरकुरीत भाजी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 31, 2026 | 09:49 AM
निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

पावसाळासह इतर सर्वच ऋतूंमध्ये सगळ्यांना भजी खायला खूप जास्त आवडते. भजीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. घरात कायमच कांदा भजी, बटाटा भजी किंवा पालक भजी बनवली जाते. बऱ्याचदा घरात भोपळ्याची भाजी पाहिल्यानंतर लहान मुलांसह मोठेसुद्धा नाक मुरडतात. पण भोपळ्याच्या भाजीचा आहारात समावेश करावा. भोपळ्याची पाने निरुपयोगी म्हणून फेकून दिली जातात. पण असे न करता या पानांपासून तुम्ही भजी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला भोपळ्याच्या पानांची भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ग्रामीण भागात भाजीची पाने टाकून न देता त्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भोपळ्याची भाजीच नाहीतर भोपळ्याची पाने सुद्धा शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही. लोह, विटामिन सी आणि फायबर इत्यादी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या भाजीचे आहारात सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. चला तर जाणून घेऊया भोपळ्याच्या पानांची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

चिकन नाही यंदाच्या विकेंडला घरी बनवा ‘फिश टिक्का’, स्मोकी आणि मसालेदार चव कुटुंबाला करेल खुश

साहित्य:

  • भोपळ्याची पाने
  • बेसन
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • तेल
  • तांदळाचे पीठ
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • जिरं
  • मसूर डाळ
Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’

कृती:

  • भोपळ्याच्या पानांची भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, भोपळ्याची पाने स्वच्छ धुवून कोरडी करा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मसूर डाळ, लसूण, आले, हिरवी मिरची घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात तांदळाचे पीठ, हळद, इतर सर्व मसाले, मीठ, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेला मसाला पानांना लावून समोश्यासारखे फोल्ड करून कढईमधील गरम तेलात दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली भोपळ्याच्या पानांची भजी. हा पदार्थ सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make pumpkin leaves bhaji at home simple food recipe pumpkin leaves recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.