Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची वाढेल रंगतदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कोकम कढी, नोट करा रेसिपी

भातासोबत कायमच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कोकम कढी बनवू शकता. हा पदार्थ चवीला आंबट तिखट लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 31, 2026 | 02:00 PM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कोकम कढी

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कोकम कढी

Follow Us
Follow Us:

जेवणात कायमच डाळभात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. तिखट डाळ, गोडी डाळ, मसूर आमटी किंवा कडधान्यांपासून बनवलेली अंती कायमच जेवणात खाल्ली जाते. पण आज आम्ही तुम्हाला गरमागरम भातासोबत खाण्यासाठी आंबट तिखट कोकम कढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कोकणातील प्रत्येक घरात कोकम कढी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. जेवणाच्या ताटात जर कढी असेल तर चार घास जास्त जातात आणि जेवल्यासारखे वाटते. कोकम बाजारात सहज उपलब्ध असतात. लाल रंगाच्या फळापासून बनवलेले जाणारे कोकम तुम्ही मासे बनवताना किंवा भाजीची चव वाढवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. दुपारच्या जेवणात प्रत्येकाला कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी रेसिपी हवी असते. अशावेळी कोकम कढी हा उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये कोकम कढी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’

साहित्य:

  • कोकम
  • लसूण
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • तेल
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • आंबटगोड कोकम कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, आंबट कोकम वाटीमध्ये घेऊन त्यात कोमट पाणी घालून काहीवेळ भिजत ठेवावे.
  • त्यानंतर कोकम काहीवेळ भिजल्यानंतर हलक्या हाताने कुसकरून घ्यावे. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हाताने मिक्स करा.
  • मातीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेली लसूण आणि कोथिंबीर लालसर होईपर्यंत भाजा.
  • भाजलेल्या लसूणमध्ये तयार केलेले कोकमचे मिश्रण घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून कढीला उकळी काढा. कढीमध्ये जास्त पाणी घालू नये.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबट चवीची कोकम कढी.

Web Title: Make sour spicy kokum kadhi instantly in 10 minutes simple food recipe kokum recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, यंदा घरी बनवा ‘थट्टे इडली’, अशी आहे रेसिपी
1

Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, यंदा घरी बनवा ‘थट्टे इडली’, अशी आहे रेसिपी

Food Recipe: रोजच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नाही ? मग नक्की ट्राय करा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट
2

Food Recipe: रोजच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नाही ? मग नक्की ट्राय करा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
3

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
4

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.