Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज श्रावणातील संकष्ट चतुर्थी, विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 15, 2022 | 10:19 AM
आज श्रावणातील संकष्ट चतुर्थी, विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. ऑगस्टमध्ये संकष्टी चतुर्थी आज म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी आहे. ही अश्विन मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. या दिवशी भक्त गणेशाची पूजा करतात आणि दिवसभर उपवास करतात. रात्री चंद्रदर्शन झाल्यावर व्रत पारण केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णासह गायीची पूजा करण्याचा नियम आहे.

संकष्टी म्हणजे संकटकाळात सुटका, म्हणूनच भगवान गणेशाची पूजा केली जाते. कारण गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात, तसेच श्री गणेशाला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते. हे व्रत पाळल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते. प्रारंभ १४ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १०.३५ वाजता  संकष्टी चतुर्थी तिथी समाप्ती रात्री ९:०१ वाजता

दिवसाची सुरुवात पवित्र स्नान आणि श्रीगणेशाच्या पूजेने होते. त्यानंतर भाविक दिवसभर उपवास करतात आणि फक्त फळे आणि दूधाचे सेवन करतात. उपवासात साबुदाणा खिचडी, बटाटा, शेंगदाणे असे सात्विक अन्न भाविक खाऊ शकतात. भक्तगण श्रीगणेशाचेही ध्यान करतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. चंद्रदर्शनानंतर ते उपवास सोडतात.

टिप: तुमच्या कडून एखादी संकष्टी चतुर्थी सुटली असेल किंवा विसला असाल तर तुम्ही पुढील येणाऱ्या संकष्टी चतुर्थी पासून परत सुरु करु शकता.

Web Title: Know sankashta chaturthi rituals and auspicious moments of shravan today nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 10:19 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • navarashtra news
  • sharavan

संबंधित बातम्या

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
1

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
2

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.