Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जर जिभेच्या खाली दिसली ‘ही’ लक्षणे, तर समजून जावा हा तर कॅन्सर!

सध्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामागे खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलती लाइफस्टाइल कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कॅन्सरची लक्षणं तुम्हाला तुमच्या जिभेच्या खालील भागात सुद्धा आढळू शकते. चला या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 14, 2024 | 04:39 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

आजकालच्या या धावपळीच्या जीवनात कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जर कॅन्सरला वेळीच रोखले गेले नाही तर मग हा आजार आपल्या जिवावर सुद्धा बेतू शकतो. कॅन्सरबद्दल एक गोष्ट अनेकदा बोलली जाते ती म्हणजे जर वेळीच या आजाराचे निदान झाले तर त्यावर उपचार शक्य असतो. दरवर्षी जगभरात अंदाजे कोट्यावधी लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होत असतो. ही खरंच चिंतेची बाब आहे.

सावधान! कॅन्सर झपाट्याने वाढत आहे

भारतातही कॅन्सर झपाट्याने वाढत आहेत. इंडिया अगेन्स्ट कॅन्सरच्या अहवालानुसार, भारतात सुमारे २७ लाख लोक कॅन्सरवर उपचार घेत आहेत. त्यापैकी 2020 मध्ये 8.5 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे. अनेक अहवाल असेही सूचित करतात की जर वेळेवर या आजाराचे उपचार केले गेले नाहीत तर कॅन्सरच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ होईल.

हे देखील वाचा: मेकअप न करता सुंदर दिसायचं असेल तर ‘हे’ उपाय नक्की करून पहा, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

केवळ 5-10 टक्के प्रकरणांसाठी जीन्स जबाबदार असतात. बाकीच्यासाठी पर्यावरण आणि आपली लाइफस्टाइल जबाबदार असते. कॅन्सर टाळायचा असेल तर सुरुवातीच्या काळात त्याला ओळखणे सर्वात महत्त्वाचे आहे. जेणेकरून, त्यावर वेळीच उपचार सुरू करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. तुमच्या जिभेत झालेलं बदल ओळखून सुद्धा कॅन्सर आजाराला वेळीच थांबवू शकता.

जिभेचा रंग

जर एखाद्या व्यक्तीच्या जिभेचा रंग अचानक काळा होऊ लागला असेल तर समजून जावा की त्याला घशातील संसर्ग आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाची सुरुवातीची लक्षणे असू शकते. यासह. मधुमेहाच्या रुग्णांच्या जिभेचा रंगही काळा होऊ लागतो. कर्करोगातही जिभेचा रंग काळा होऊ लागतो. त्याचबरोबर पोटात अल्सर आणि बॅक्टेरियाच्या संसर्गामध्ये सुद्धा जिभेचा रंग काळा होण्यास सुरुवात होते.

हे देखील वाचा: किचनमधील या काळ्या पदार्थातील ‘कॅप्साईसिन’ वाढवतो पुरुषांमधील स्टॅमिना, नियमित करा सेवन

तोंडाच्या कॅन्सरची 8 लक्षणे

1. दात मोकळे होणे
3. ओठावर सूज किंवा जखमा येणे ज्या बऱ्या होत नाही
4. गिळताना त्रास किंवा वेदना
5. बोलताना बदल होणे
6. तोंडातून रक्त येणे किंवा बधीर होणे
7. जीभ किंवा हिरड्यांवर पांढरे किंवा लाल ठिपके
8. कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे

तोंडाच्या कॅन्सरची कारणे

1. तंबाखू किंवा दारूचे अतिसेवन
2. मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV)
3. एपस्टाईन-बॅर व्हायरस (EBV)
4. जेनेटिक समस्या
5. तोंडाची अस्वच्छता
7. सूर्याच्या जास्त संपर्कात राहणे
8. सुपारी जास्त प्रमाणात चघळणे

Web Title: Know the cancer symptoms under your tongue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 04:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.