
झोपताना चुकूनही ठेवू नका 'या' दिशेला पाय
दिवसभर काम करून घरी आल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. पुरेशी झोप घेतली नाहीतर आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे निरोगी आरोग्यसाठी अन्नपदार्थांसोबतच शरीराला झोप सुद्धा आवश्यक असते. झोप आल्यानंतर अनेकदा आपण घरात कोणत्याही दिशेला पाय करून झोपून जातो. पण याचे दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम दिसून येतात.झोपल्यानंतर कोणत्या दिशेला पाय करून झोपावं हा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांचं पडतो. त्यामुळे चुकीच्या दिशेला झोपण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा. चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे आरोग्यासह जीवनांवर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळीस झोपताना कोणत्या दिशेला पाय करून झोपावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला पाय करून झोपावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे.धार्मिक ग्रंथानुसार, झोपताना डोकं दक्षिणेकडे आणि उत्तर दिशेकडे पाय करून झोपले पाहिजे. म्हणजे आपले पाय उत्तर दिशेकडे आणि पश्चिम दिशेकडे असले पाहिजेत. ही झोपण्याची झोपण्याची नैसर्गिक पद्धत असून वास्तुशास्त्रात हे सांगण्यात आले आहे. तसेच रात्री झोपताना आपले पाय उत्तर किंवा पूर्व बाजूला असावेत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: नागपंचमीला घडत आहेत अनेक आश्चर्यकारक योगायोग, जाणून घ्या
झोपताना चुकूनही ठेवू नका ‘या’ दिशेला पाय
वास्तुशास्त्राच्या मते, दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी नेहमी दक्षिण दिशेला पाय करून झोपावे. असे मानले जाते की दक्षिणेकडे पाय करून झोपल्यानंतर डोक्यातून चुंबकीय प्रवाह येतो आणि तो पायामध्ये प्रवेश करतो. यामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव वाढण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर या गोष्टींवर खर्च करा, जाणून घ्या चाणक्य नीती
झोपण्यासंबंधित काही महत्वाचे नियम: