श्री कृष्णाच्या जन्माची ट्रेंडिंग नावे
आईच्या गर्भात बाळाची वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतर आईवडील सगळ्यात आधी बाळाचे नाव शोधण्यास सुरुवात करतात. अनेकदा नाव काय ठेवावे, हे सुचतच नाही. लहान मुलांची नाव शोधणं कठीण काम असल्याचे अनेकदा बोलले जाते. पुस्तकांमध्ये किंवा इतर ठिकाणी मनासारखी नावे सापडली नाही की सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी नाव शोधली जातात. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला अनेक लोक पाहायला आणि भेटण्यासाठी येतात, अशावेळी घरातील नातेवाईक किंवा इतर पाहुणे मंडळी बाळाला कान्हा, कृष्णा, कन्हैय्या किंवा इतर वेगवेगळ्या नावाने हक्क मारतात. पण सोशल मीडियाच्या युगात आईवडिलांना आपल्या बाळाचे नाव पारंपरिक आणि ट्रेंडिंग हवे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्री कृष्णाच्या जन्माची काही ट्रेंडिंग नावे सांगणार आहोत. तसेच जनामाष्टमीच्या दिवशी जन्म झालेल्या बाळांना ही नावे ठेवू शकता.
हे देखील वाचा: पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी ‘या’ कारणाने निवडली होती श्रीकृष्णाने मध्यरात्रीची वेळ, पूर्वजांशी संबंधित कृष्णाचे अद्भुत रहस्य
श्री कृष्णाच्या जन्माची ट्रेंडिंग नावे
हे देखील वाचा: Krishna Janmashtami 2024 : जन्माष्टमीची पूजा करताना कृष्णाला अर्पण करा ‘हे’ पदार्थ, घरात नांदेल सुख