Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी…! लक्ष्मीपूजनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना द्या मंगलमय शुभेच्छा

Diwali 2026: हिंदू धर्मात लक्ष्मी पूजनाला खूप जास्त महत्व आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात आनंद आणि चैतन्याचे वातावरण असते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रणींना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 08, 2026 | 05:30 AM
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी...! लक्ष्मीपूजनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना द्या मंगलमय शुभेच्छा

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी...! लक्ष्मीपूजनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना द्या मंगलमय शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

Diwali 2026: यंदाच्या वर्षी लक्ष्मीपूजन ८ नोव्हेंबरला आहे. दिवाळीच्या ५ दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप जास्त महत्व आहे. यादिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या वेळी मन शुद्ध ठेवून केलेला प्रत्येक मंत्र, दीप आयुष्यातील अंधार दूर करण्यास मदत करतो. लक्ष्मी पूजनाला हिंदू संस्कृतीमध्ये खूप जास्त महत्व आहे.मातालक्ष्मीला केवळ संपत्तीची देवी नाहीतर सौंदर्य, सौभाग्य आणि सद्भावनेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या शुभ दिनी नातेवाईक आणि मित्रमैत्रणींना या मंगलमय शुभेच्छा देऊन आनंद साजरा करू शकता.(फोटो सौजन्य – istock)

Diwali 2026: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनात काय आहे फरक, जाणून घ्या दोन्ही दिवसांचे महत्त्व

घरात लक्ष्मीचा वास, अंगणी दिव्यांची आरास…
लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख-समृद्धी नांदू दे
सर्वांची सारी स्वप्नं साकार व्हावीत,
ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहो,
दुःखाचा सावट कधी तुमच्यावर न येवो
समृद्धी, आरोग्य आणि आनंद तुम्हाला मिळो,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दिव्यांची आरास आणि महालक्ष्मीची कृपा,
तुमच्या आयुष्यातील दूर होवो सर्व संकटे व आपत्ती
हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे जावो
लक्ष्मीपूजनाच्या मनापासून शुभेच्छा!

मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेले लक्ष्मीपूजन,
तुमच्या घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य घेऊन येवो
महालक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरू दे,
महालक्ष्मीच्या आगमनाने तुमचे घर धनाने भरू दे.
यशाची नवी शिखरे तुम्ही गाठत राहा
दिवाळी व लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!

सोन्यासारख्या माणसांना सोन्यासारखा सण,
महालक्ष्मी तुमच्या घरी करो कायमस्वरूपी आगमन
आरोग्य आणि समृद्धीची लाभो तुम्हाला भेट
लक्ष्मीपूजनानिमित्त मंगलमय शुभेच्छा!

लक्ष्मीमातेचे आगमन म्हणजे घरात प्रकाश, प्रेम आणि समृद्धीचा प्रवास
तिच्या कृपेने तुमचं जीवन सोन्याप्रमाणे चमकदार होवो,
आणि तुमच्या प्रत्येक कार्यात यश लाभो
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दारिद्र्य पळो, समृद्धी येवो,
महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो.
सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होवोत.
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पणत्यांच्या लखलखाटाने उजळून निघो तुमचे घर,
सकारात्मक ऊर्जेचा होवो तुमच्या आयुष्यात प्रसार
महालक्ष्मी देवीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो अपरंपार
शुभ लक्ष्मीपूजन!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी आणि उमा,
या सर्वांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन होवो पूर्ण समाधान
लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मीपूजनाचा हा पवित्र दिवस,
तुमच्या व्यवसायात आणि आयुष्यात घेऊन येवो प्रगतीचा ध्यास
भरभराटीचे आणि आनंदाचे जावो हे वर्ष
लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सणाचा आनंद आणि दिव्यांचा प्रकाश,
तुमच्या आयुष्यात आणो सुखाचा नवीन उल्हास
महालक्ष्मीच्या चरणी हीच एक प्रार्थना!
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अथांग समृद्धी आणि निरोगी आरोग्य मिळो,
तुमच्या घरातील प्रत्येक कोपरा आनंदाने उजळो
महालक्ष्मीच्या आशीर्वादाने सर्व दुःखे दूर होवोत
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

केरसुणीची पूजा आणि लक्ष्मीचे आगमन,
पवित्र वातावरणाने प्रसन्न होवो तुमचे मन
सुख-समृद्धीचा हा सण तुमच्या जीवनात नवा प्रकाश आणो
लक्ष्मीपूजनाच्या मनापासून शुभेच्छा!

महालक्ष्मीच्या रूपाने तुमच्या घरात सुख-शांती नांदो,
तुमच्या कष्टाला यशाची गोड फळे मिळो
लक्ष्मीपूजनाचा हा सण तुम्हाला भरभराटीचा जावो
हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्मी पूजन शुभेच्छा!

देवी लक्ष्मीचा सुवास तुमच्या आयुष्यात पसरू दे,
प्रत्येक क्षण सोन्यासारखा तेजस्वी होवो,
आणि तुमच्या प्रयत्नांना नवी दिशा आणि यश लाभो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या लक्ष्मीपूजनात फुलांसारखं उमलणारं आयुष्य लाभो,
दिव्यांच्या उजेडासारखं तेज मिळो,
आणि मनात नेहमी भक्ती, आनंद आणि शांततेचा दीप प्रज्वलित राहो.
आपल्या परिवाराला शुभ लक्ष्मी पूजन!

मिठाई, फटाके आणि दिवे,
दिवाळी आहे सोनेरी,
लक्ष्मीपूजनात व्हा लीन,
वर्षभरानंतर आलं आहे लक्ष्मीपूजनाचं पर्व
लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा…!

देवी लक्ष्मी घेऊन आली दारी सुख समृद्धीची बहार,
देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार,
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा…!

तुमच्या घरी होवो धनाची बरसात
होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास
संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास
शुभ दीपावली, शुभ लक्ष्मीपूजन!

दिव्यांचा हा सण आहे खास
तुम्हाला मिळो सुखांचा सहवास
लक्ष्मी आली आपल्या द्वारी,
करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार…!

क्ष्मीची होईल कृपा एवढी,सगळीकडे होईल नाव
दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचं काम
सर्व इच्छा होवो पूर्ण,लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

नष्ट होवो तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता…! छोटी दिवाळी आणि नरक चतुर्थीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा

Dhanteras 2026: आरोग्य, ऐश्वर्य आणि भरभराटीचा लाभ होवो! प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, पाठवा खास संदेश

तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा
माता लक्ष्मी तुमच्यावरील सर्व संकट दूर करो
शुभ लक्ष्मी पूजन!

Web Title: Lakshmi pujan 2026 share heartwarming wishes with friends family and loved ones sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Diwali
  • Festival of light
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Diwali 2026: दिवाळीत फोटो काढायला वेळच मिळाला नाही? Gemini AI करेल तुमची मदत, प्रॉम्प्ट्स वापरा अन् बनवा आकर्षक फोटो
1

Diwali 2026: दिवाळीत फोटो काढायला वेळच मिळाला नाही? Gemini AI करेल तुमची मदत, प्रॉम्प्ट्स वापरा अन् बनवा आकर्षक फोटो

Naraka Chaturdashi: नरक चतुर्दशीला उटण लावण्याची का आहे परंपरा? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
2

Naraka Chaturdashi: नरक चतुर्दशीला उटण लावण्याची का आहे परंपरा? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

Diwali Special: १४ वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येत परतले, तेव्हा नगरीत कसा साजरा झाला दीपोत्सव
3

Diwali Special: १४ वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येत परतले, तेव्हा नगरीत कसा साजरा झाला दीपोत्सव

Diwali 2026: गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल पूर्ण! साखरेचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा शुगर फ्री मखाणा खीर
4

Diwali 2026: गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल पूर्ण! साखरेचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा शुगर फ्री मखाणा खीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.