Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lemon Peel Benefits: लिंबूच नाही तर लिंबाची सालही देते कमालीचे फायदे, फेकून द्यायची करू नका चूक; वापरून पहाच

आपण आपल्या रोजच्या जीवनात सकस आहाराचा समावेश करत असतो. आपण आपल्या जेवणात लिंबाचा देखल समावेश करतो. लिंबाचे आपल्या शरीराला अनेक फायदे असतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2025 | 03:58 PM
Lemon Peel Benefits: लिंबूच नाही तर लिंबाची सालही देते कमालीचे फायदे, फेकून द्यायची करू नका चूक; वापरून पहाच
Follow Us
Follow Us:

lemon Peel Use: आपण आपल्या रोजच्या जीवनात सकस आहाराचा समावेश करत असतो. आपण आपल्या जेवणात लिंबाचा देखल समावेश करतो. लिंबाचे आपल्या शरीराला अनेक फायदे असतात. लिंबू आपल्या शरीराला वरदानापेक्षा कमी नाहीये. त्यामध्ये असणारे सी व्हिटॅमिन तुमचे केस, पोट आणि त्वचा यासाठी फायदेशीर आहे. लिंब आणि त्याच्या सालीचे देखील अनेक फायदे असतात.

आपण लिंबू वापरुन त्याचे साल फेकून देतो. कारण आल्याला त्याचे फायदे माहिती नसतात. मात्र असा विचार करणे चुकीचे आहे. लिंबू वापरुन झाल्यावर त्याचे साले देखील आपल्या उपयोगात येऊ शकते. चालला तर आज आपण लिंबांच्या सालीचे काय काय फायदे आहेत, ते जाणून घेऊयात.

प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत 

आयुर्वेद तज्ञ किरण गुप्ता यांच्या माहितीनुसार, लिंबाच्या सालीमध्ये अॅंटीऑक्सीडेन्ट आणि सी व्हिटॅमिन शरीराला पोषक असते. त्यामुळे लिंबाची साल शरीराला फायदेशीर आहे. सी व्हिटॅमिन शरीरातील प्रतिकरक शक्ती वाढवण्यास मदत करते.

त्वचेसाठी फायदेशीर 

अॅंटीऑक्सीडेन्ट आणि सी व्हिटॅमिन हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असते. सालीच्या सेवनाने डेड सेल्स आणि त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते.

केस धुण्यासाठी 

लिंबू वपरून झाल्यास त्याची सालीच वापर आपण आपले केस धुण्यासाठी करू शकतो. एक मग पाण्यात लिंबाचा रस पळून त्याने आपण केस धुण्यासाठी करू शकतो.

तरुणपणातील ‘या’ 5 सवयीं तुम्हाला ठरू शकतात घातक

सध्या आपली बदललेली जीवनशैली, मोठ्या प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाईम तसेच आवश्यक पोषण शरीराला न मिळणे यामुळे डोळ्यांशी संबंधित आजार वाढू लागले आहेत. या गोष्टी किंवा अशा काही सवयी तुम्ही कायम ठेवल्या तर तुम्हाला डोळ्यांना काहीतरी आजार होण्याचा धोका उद्भवू शकतो.

जर तुम्हाला तुमची दृष्टी कमकुवत करायची नसेल तर, तुम्ही तुमच्या 5 सवयी बदलून हा धोका टाळण्यास प्रयत्न करू शकता. यामुळे डोळ्यांचे आरोग्य वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या 5 सवयी बदलून तुम्ही डोळ्यांचे आरोग्य वाढवू शकता.

Eye Health: तरुणपणातील ‘या’ 5 सवयीं तुम्हाला ठरू शकतात घातक; वेळेआधीच येईल आंधळेपणा, व्हा सावध!

स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न 

सध्याचे आपले का पाहता, जवळपास सवरच काम लॅपटॉप, मोबाइल यावर अवलंबून असते. त्यामुळे पूर्ण दिवसातील बराचसा वेळ स्क्रीनवर जातो. मात्र खूप वेळ स्क्रीनवर काम करणे डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. स्क्रीनमधून येणार प्रकाश यामुळे तुमच्या डोळ्यांना थकवा येऊ शकतो. त्यामुळे स्क्रीन टाइम कसा कमी करता येईल यावर काम केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

टीप: आम्ही दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्याच्या आधी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Lemon peels immunity skin hair wash benefits health and lifestyle marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Health Tips
  • Lemons
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
3

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
4

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.