Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Live-in- Relationship: तुम्ही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहताय का? मग ही बातमी वाचाच

लग्नाशिवाय एकाच छताखाली पती-पत्नीसारखे राहणे ही आजकाल तरुणांची पहिली पसंती बनली आहे. भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा ट्रेंड वाढला आहे. पण लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत महिलांना काही अधिकार आहेत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 02, 2025 | 04:47 PM
Live-in- Relationship:

Live-in- Relationship:

Follow Us
Close
Follow Us:

Live-in- Relationship News: भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेंड वाढत आहे. समाजाने कदाचित हा ट्रेंड अद्याप स्वीकारला नसला तरी तो कायद्यानेही गुन्हाही मानला गेलेला नाही. जर काही अटींचे पालन केले गेले तर भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. यात दोन प्रौढांसाठी परस्पर संमतीने लग्न न करता एकत्र राहू शकतात. भारतीय कायद्याने, विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांनी, ते सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या वैध मानले आहे. परंतु अनेक वेळा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये एखाद्या गोष्टीवरून भांडणे किंवा मतभेद होतात. त्यातून नंतर महिलांचा छळ किंवा हिंसाचाराचे प्रकारही घडतात. अशा परिस्थितीत, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये महिलांना कोणते अधिकार आहेत, महिलांना त्यांच्या जोडीदाराच्या मालमत्तेवर अधिकार आहेत का? असेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

भारतात लिव्ह-इनची स्थिती

काही अभ्यास आणि अहवालांनुसार, भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. विशेषतः दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि पुणे सारख्या महानगरांमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्यांची संख्या सातत्यने वाढत आहे. प्रत्येक १० जोडप्यांपैकी १ जोडपं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. भारतातील उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता (UCC) लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच एका जोडप्याला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास कायदेशीर मान्यता मिळाली आहे. बदलत्या सामाजिक संरचनेत लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे विवाहबाह्य सहजीवनाला आता कायदेशीर मान्यता मिळत असून, अशा नात्यांमध्ये राहणाऱ्या महिलांना अनेक महत्त्वाचे हक्क आणि संरक्षण मिळते. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि विविध कायद्यांच्या आधारे या महिलांना संरक्षणाचे अधिकार मिळाले आहेत.

PM Modi: वाराणसीतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले, “Operation Sindoor मुळे यांच्या…”

घरगुती हिंसाचारापासून संरक्षण:

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिला ही ‘घरगुती नात्यातील व्यक्ती’ मानली जाते. त्यामुळे तिला घरगुती हिंसाचारापासून संरक्षण मिळते. जोडीदाराकडून छळ झाल्यास ती महिला ‘प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स अ‍ॅक्ट 2005’ अंतर्गत तक्रार दाखल करू शकते.

पोटगीचा अधिकार:

जर महिला दीर्घकाळ लिव्ह-इन नात्यात राहिल्यानंतर जोडीदाराशी विभक्त झाली, तर ती पोटगीसाठी दावा करू शकते. न्यायालय या गोष्टीचा विचार करून आर्थिक सहाय्याची व्यवस्था करू शकते.

श्रावण महिन्यात हातांवर काढा ‘या’ सुंदर डिझाईनची मेहंदी, मिळेल शिव-पार्वतीचा आशीर्वाद

मालमत्तेवरील अधिकार:

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेला तिच्या जोडीदाराच्या घरी राहण्याचा हक्क आहे. जोडीदाराने तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास ती कायदेशीर संरक्षण मागू शकते.

मुलांचे हक्क:

लिव्ह-इन नात्यातून जन्मलेली मुले ही कायदेशीर दृष्ट्या वैध समजली जातात. अशा मुलांना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत हक्क प्राप्त होतो. तसेच, त्यांच्यावर पालकत्वाचे हक्क व जबाबदाऱ्या लागू होतात.

 

Web Title: Live in relationship are you in a live in relationship then read this news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Live In Relation

संबंधित बातम्या

चहाचे भांडे जळून काळे पडले आहे? मग हे घरगुती उपाय करतील तुमची मदत; मेहनतीशिवायचं मिळेल नव्यासारखी चकाकी
1

चहाचे भांडे जळून काळे पडले आहे? मग हे घरगुती उपाय करतील तुमची मदत; मेहनतीशिवायचं मिळेल नव्यासारखी चकाकी

अरे बाप रे! Night Light मुळे 56 टक्क्यांनी वाढतोय Heart Attack चा धोका? ‘या’ स्टडीतून झाले धक्कादायक खुलासे
2

अरे बाप रे! Night Light मुळे 56 टक्क्यांनी वाढतोय Heart Attack चा धोका? ‘या’ स्टडीतून झाले धक्कादायक खुलासे

सोन्याच्या किमतीचे फुल, झाड तर सर्वच लावतात पण नशिबवाल्यांनाच पाहायला मिळतं हे फुल, माळीने सांगितली जादुई ट्रिक
3

सोन्याच्या किमतीचे फुल, झाड तर सर्वच लावतात पण नशिबवाल्यांनाच पाहायला मिळतं हे फुल, माळीने सांगितली जादुई ट्रिक

तुमचे लिव्हर सडले आहे का? शरीर देतो ‘हे’ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा मृत्यू देईल भेट
4

तुमचे लिव्हर सडले आहे का? शरीर देतो ‘हे’ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा मृत्यू देईल भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.