मेट्रो शहरांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. भारतात ते कायदेशीर आहे पण त्याचे काही तोटे देखील आहेत. Live In मध्ये राहण्याआधी कायदा जाणून घ्यायलाच हवा
अर्चना पुरण सिंहचा मोछा मुलगा आर्यमन सेठीने अभिनेत्री गर्लफ्रेंड योगिता बिहानीला प्रपोज करत साखरपुडा केलाय. दोघेही नव्या घरात राहणार असून ब्लॉगमध्ये याची झलक दाखवली आहे
लग्नाशिवाय एकाच छताखाली पती-पत्नीसारखे राहणे ही आजकाल तरुणांची पहिली पसंती बनली आहे. भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा ट्रेंड वाढला आहे. पण लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत महिलांना काही अधिकार आहेत
High Court on Live-In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे महिलांना अगणित नुकसान होते. पुरुष ब्रेकअपनंतर निघून जातो मात्र महिलांना जोडीदार शोधणे कठीण होतं. या प्रकरणामध्ये कोर्टाने काय दिला आहे निर्णय?