Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावपळीच्या जगात ऑफिस आणि घर कसं सांभाळाल? वर्किंग वुमनसाठी स्मार्ट बॅलन्स टिप्स

आजच्या काळात वर्किंग वुमन अनेक भूमिका एकाच वेळी निभावत असतात. ऑफिसची जबाबदारी, घरकाम, मुलांची काळजी आणि स्वतःसाठी वेळ या सर्वांचा समतोल राखणं फार महत्त्वाचं ठरतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 04, 2026 | 12:00 PM
धावपळीच्या जगात ऑफिस आणि घर कसं सांभाळाल? वर्किंग वुमनसाठी स्मार्ट बॅलन्स टिप्स

धावपळीच्या जगात ऑफिस आणि घर कसं सांभाळाल? वर्किंग वुमनसाठी स्मार्ट बॅलन्स टिप्स

Follow Us
Follow Us:
  • आताच्या काळात पुरुषांच्या जोडीनेच महिलाही घराबाहेर पडून जॉब करू लागल्या आहेत.
  • जॉब असला तरी महिलांना घरच्या जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागतात.
  • अनेकदा महिलांना जॉब आणि घरच्या कामांमध्ये योग्य समतोल राखता येत नाही, यासाठीच काही स्मार्ट टिप्स सांगत आहोत.
आजच्या युगात वर्किंग वुमन असणे अगदी कॉमन आहे. अनेक महिला घर, संसार, मुले सारे सांभाळून नोकरी करतात. काम करणारी महिला म्हणजे एकाच वेळी अनेक भूमिका निभावणारी, ऑफिसची जबाबदारी, घरची कामे, स्वयंपाक, मुलांची काळजी, प्रवास हे सारे काही चुकत नाही. हे चुकत सांभाळून स्वतःसाठी थोडा वेळ हवाच. त्यामुळे सगळं सांभाळताना वेळेचं व्यवस्थापन फार महत्त्वाचं ठरतं. थोडीशी शिस्त, तयारी आणि काही स्मार्ट सवयी रोजच्या धावपळीतून बराच वेळ वाचवतात.

पांढरेशुभ्र दात पिवळे का पडतात? जाणून घ्या डाग पडण्यामागची खरी कारणे

सकाळची तयारी रात्रीच करा

ऑफिससाठी निघण्याची घाई टाळायची असेल तर सकाळची तयारी रात्रीच करुन ठेवावी. कपडे, बॅग, लॅपटॉप, चार्जर, ओळखपत्र यांची यादी करून ती आधीच तयार ठेवली तर सकाळी गोंधळ होत नाही. शक्य असेल तर आठवड्‌याभरासाठी ऑफिसचे कपडे आधीच ठरवून ठेवावेत, यामुळे निर्णय घेण्याचा वेळही वाचतो. अगदी साधी गोष्ट वाटली तरी गडबड कमी होते.

आठवड्याचा मेनू ठरवा

जेवणाच्या बाबतीत नियोजन फार महत्त्वाचं आहे. आठवड्याचा मेनू आधी ठरवला तर रोज “आज काय करायचं?” या प्रश्नात वेळ जात नाही. भाज्या चिरुन, डाळी भिजवून फ्रिजमध्ये ठेवल्या तर स्वयंपाक झटपट होतो. कुकर, एअराफ्रायर, चॉपर यांसारखी साधनं वापरल्यास वेळ आणि मेहनत दोन्ही कमी लागतात. एकाच वेळी दोन पदार्थ बनवण्याची सवय लावली तर ऑफिसाहून आल्यावर थकवा कमी जाणवतो. विविध गंडझेट्स आता मिळतात त्यांचा वापर करा.

कामे वाटून घ्या

घरची कामे एकटीने करण्याऐवजी ती वाटून घेणे गरजेचे आहे. घरातल्या प्रत्येकाला जबाबदारी दिली तर कामाचा ताण कमी होतो. रोज सगळं परफेक्ट करण्याच्या नादात न पडता, काही काम अठवड्यातून एक-दोन वेळा केली तरी चालतात है लक्षात घ्या, घर स्वच्छ ठेवणं महत्वाचं असलं तरी स्वतः थकून नाही. घर ही सर्वांची जबाबदारी असते.

वेळेचे नियोजन करावे

प्रवासात वेळ वाचवण्यासाठी अवधीच मार्ग आणि वेळेचे नियोजन करावे, ऑफिसच्या वेळा थोड्या बदलता येत असतील तर गर्दी टाळणाऱ्या वेळा निवडाध्यात, प्रवासादरम्यान पॉडकास्ट, ऑडिओबुक किया ऑफिसचे छोटे काम पूर्ण करता आले तर तो वेळही उपयोगात येतो.

गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी डिकॉय ऑपरेशन! ९९ टक्क्यांहून अधिक सोनोग्राफी केंद्राची तपासणी

स्वत:साठी वेळ काढा

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वत साठी वेळ राखून ठेवणे. सगळे करताना स्वत कडे दुर्लक्ष झाल तर थकवा, चिडचिड आणि कामाचा ताण वाढती, रोज थोडा वेळ स्वत:साठी ठेवला तर मानसिक शांतता मिळते आणि पुढचा दिवस अधिक नियोजनबद्ध जातो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: How to manage both office and home smart tips for working women lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Women
  • Work life balance

संबंधित बातम्या

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू
1

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी
2

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
3

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
4

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.