जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
प्रत्येक स्त्री सुंदर दिसण्यासाठी मेकअप करते. मेकअप केल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास वाढतो . सध्या राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा तेलकट किंवा चिकट होऊन जाते. तेलकट किंवा चिकट त्वचा झाल्यानंतर मेकअप सुद्धा खराब होऊन जातो. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करावे. मेकअप करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रॉडकट वापरले जातात. कार्यक्रमात, पार्टीत, ऑफिसला किंवा कुठेही बाहेर जाताना वेगवेगळ्या पद्धतीने मेकअपचे लुक केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सणसमारंभ किंवा ऑफिसाला जाण्यासाठी केलेला मेकअप अधीकाळ टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सांगणार आहोत. या टिप्स तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करून पहा.(फोटो सौजन्य-istock)

जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा






