Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात फिरण्यासाठी ठिकाण शोधताय? मग भारताच्या स्कॉटलंड असलेल्या या शहराला नक्की भेट द्या

भारताचा स्कॉटलैंड तुम्हाला माहिती आहे का? हा भारताचं असं हिल स्टेशन आहे ज्याच्या सुंदरतेचा कोणीच मात देऊ शकत नाही. इथली हिरवळ, थंडी हवा, कॉफीचे मळे आणि उंच पर्वत यामुळे हे ठिकाण उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे परिपूर्ण आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2025 | 07:56 AM
coorg (फोटो सौजन्य- pinterest)

coorg (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. आता सगळ्यांना थंड ठिकाणी फिरायला जायचं असतं. अश्यात अनेक लोक शिमला मनाली, नैनिताल आणि काश्मीर फिरायला जातात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी होते आणि इथल्या वातावरणाचा इथल्या सुंदरतेचा लाभ जसा पाहिजे तसा घेता येत नाही. परंतु भारतात अशी एक ठिकाण आहे जे खूप सुंदर आहे ज्याच्या सुंदरतेला कोणीच मात देऊ शकत नाही. याला भारताचा स्कॉटलैंड देखील म्हंटले जाते. चला जाणून घेऊया या हिल स्टेशन बाबतीत.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हे’ अनमोल विचार जीवन जगताना देतील प्रेरणा, जीवनात मिळेल यशाचा मार्ग

स्कॉटलैंड किती सुंदर आहे हे तुम्हाला माहिती असेलच. अशीच भारतात सुंदर एक जागा आहे जी स्कॉटलैंड बरोबरीची टक्कर देते. हो त्या हिल स्टेशनचा नाव आहे कूर्ग. कूर्ग हे नैसर्गिक सौंदर्याने भरलेले एक हिल स्टेशन आहे. ज्याला भारताचा स्कॉटलैंड म्हंटले जाते. येथील हिरवळ, थंडी हवा, कॉफीचे मळे आणि उंच पर्वत या सगळ्यामुळे हे ठिकाण उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे परिपूर्ण आहे. चला जाणून घेऊयात या ठिकाणाची वैशिष्ट्ये आहे.

उन्हाळाच्या सुट्यांमध्ये का गेलं पाहिजे कूर्गला ?
आल्हाददायक हवामान मार्च ते जून पर्यंत कूर्गमध्ये तापमान १५°C ते ३५°C दरम्यान असते, ज्यामुळे कडक उष्णतेपासून आराम मिळतो. येथील गार वारा आणि हलका पाऊस येथील हवामानाला आणखी आल्हाददायक बनवतो.

हिरवळीने वेढलेले जंगले, धबधबे आणि कॉफीच्या मळ्यांनी कूर्ग हे वेढलेले आहे. उन्हाळ्यात दऱ्या आणखी फुलतात, ज्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग बनते. उन्हाळ्यात कूर्गमध्ये पर्यटकांची संख्या पावसाळा आणि हिवाळ्याच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे तुम्ही शांततेत फिरू शकता.

मनमोहक पर्यटन स्थळ कोणती ?

.अब्बी धबधबा- हा सुंदर धबधबा कूर्गमधील मडिकेरी शहराजवळ आहे. येथे पाण्याचे वाहणारे झरे आणि हिरवळ मनाला शांती देते.
राजाचे सीट – मडिकेरी येथे स्थित, हे दृश्य बिंदू सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी सर्वोत्तम आहे. असे म्हटले जाते की कोडगूचे राजा येथे येऊन विश्रांती घेत असत.
तलकावेरी- हे पवित्र स्थान कावेरी नदीचे उगमस्थान आहे आणि हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे.
निसर्गधाम (दुबारे) एलीफेंट कैंप – येथे तुम्ही हत्तींसोबत वेळ घालवू शकता आणि जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता.

कॉफीचे मळे आणि स्थानिक स्वाद काय?

कूर्ग आपल्या कॉफीसाठी मशहूर आहे. येथील कॉफी असेट्स मध्ये जाऊन तुम्ही कॉफी बीन्सची खेती आणि प्रोसेसिंगच्या बाबतीत माहिती घेऊ शकता. याच्या शिवाय येथील पंडी करी, अक्का रोटी म्हणजेच तांदळाची पोळी आणि कूर्ग कॉफि नक्कीच ट्राय करा.

एडवेंचर एक्टिविटीज काय ?

ट्रेकिंग- ताडीकोलू, कोटेबेट्टा आणि नीलाकुरिंजी टेकड्यांमध्ये तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
नदी राफ्टिंग- बारापोल नदीवर राफ्टिंग करता येते.
कॅम्पिंग- हारंगी आणि कावेरी नदीच्या काठावर कॅम्पिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे.
स्थानिक संस्कृती आणि उत्सव- कूर्गची कोडवा संस्कृती खूप अद्वितीय आहे. येथील प्रसिद्ध सण “कैलपोधू” (कापणी उत्सव) आणि “पुथारी” मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

महिनाभर मैदा नाही खाल्ला तर शरीरात होईल ‘असा’ बदल की वाचून व्हाल थक्क

Web Title: Looking for a place to visit in summer then definitely visit this city which is the scotland of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 07:56 AM

Topics:  

  • South India
  • Tourism news
  • travel news

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी
2

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
3

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
4

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.