• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • What Happens If Refined Flour Is Not Eaten For One Month

महिनाभर मैदा नाही खाल्ला तर शरीरात होईल ‘असा’ बदल की वाचून व्हाल थक्क

आजकाल आपण सर्वजण बाहेरचे अन्न खाणे पसंत करतो. बाहेरील बहुतेक अन्नामध्ये रिफाइंड पीठ असते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे वडापाव, सँडविच आणि आता तर हाच मैदा बिस्कीटमध्ये सुद्धा वापरला जातो. आपल्या शरीराला मैदा पचवणं कठीण असते, ज्यामुळे आपले आरोग्य आणि पचनक्रिया बिघडते. पण जर तुम्ही हा मैदा महिनाभर खाण्याचे सोडले तर मग तुम्हाला याचा उत्तम फायदा जाणवू शकतो.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 07, 2025 | 10:10 PM
महिनाभर मैदा खाणे सोडले तर काय होईल? फोटो सौजन्य: iStock

महिनाभर मैदा खाणे सोडले तर काय होईल? फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 खरंतर, रिफाइंड मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, कारण रिफाइंड मैद्यातील ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता असते.

खरंतर, रिफाइंड मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, कारण रिफाइंड मैद्यातील ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता असते.

2 / 5 रिफाइंड पीठ खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. एवढेच नाही तर रिफाइंड पीठ हाडे कमकुवत करते. तसेच आतड्यांमध्ये समस्या निर्माण करते.

रिफाइंड पीठ खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. एवढेच नाही तर रिफाइंड पीठ हाडे कमकुवत करते. तसेच आतड्यांमध्ये समस्या निर्माण करते.

3 / 5 पण जर तुम्ही फक्त एक महिना मैद्या खाल्ले नाही तर तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.आज आपण मैदा महिनाभर सोडल्याने कोणते सकारात्मक बदल येऊ शकतात, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

पण जर तुम्ही फक्त एक महिना मैद्या खाल्ले नाही तर तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.आज आपण मैदा महिनाभर सोडल्याने कोणते सकारात्मक बदल येऊ शकतात, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

4 / 5 खरंतर, रिफाइंड मैद्यात भरपूर कॅलरीज असतात ज्यामुळे तुमचे वजन असंतुलित होते. परंतु, जर तुम्ही महिनाभर रिफाइंड मैदा खाल्ले नाही तर तुमचे वजन कमी होऊ शकते आणि असे केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहू शकते.

खरंतर, रिफाइंड मैद्यात भरपूर कॅलरीज असतात ज्यामुळे तुमचे वजन असंतुलित होते. परंतु, जर तुम्ही महिनाभर रिफाइंड मैदा खाल्ले नाही तर तुमचे वजन कमी होऊ शकते आणि असे केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहू शकते.

5 / 5 मैदा खाल्ल्याने शरीरात सूज वाढते. म्हणूनच जर तुम्ही मैदा खाल्ले नाही तर शरीरातील सूज कमी होऊ शकते.

मैदा खाल्ल्याने शरीरात सूज वाढते. म्हणूनच जर तुम्ही मैदा खाल्ले नाही तर शरीरातील सूज कमी होऊ शकते.

Web Title: What happens if refined flour is not eaten for one month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 10:10 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • health care news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य

नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य

दातांवर साचलेला पिवळा थर मिनिटांमध्ये होईल गायब! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ ठरतील प्रभावी, अंधारातही चमकतील दात

दातांवर साचलेला पिवळा थर मिनिटांमध्ये होईल गायब! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ ठरतील प्रभावी, अंधारातही चमकतील दात

नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन पाण्यात पडला अन् बुडून मृत्यू झाला

नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन पाण्यात पडला अन् बुडून मृत्यू झाला

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच…

संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच…

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.