Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपेत स्वप्न सुरू असतानाच ‘हे स्वप्न आहे’ कळतंय? जाणून घ्या Lucid Dream चं रहस्य

झोपेत असताना अचानक ‘आपण स्वप्न पाहत आहोत’ याची जाणीव झाली तर त्याला Lucid Dream म्हणतात. पण यामागे नेमकं विज्ञान काय आहे? चला जाणून घेऊयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 29, 2026 | 04:29 PM
झोपेत स्वप्न सुरू असतानाच ‘हे स्वप्न आहे’ कळतंय? जाणून घ्या Lucid Dream चं रहस्य
Follow Us
Follow Us:
  • Lucid Dreamमध्ये आपण जरी झोपलेलो असतानाही आपण स्वप्न पाहत असल्याची जाणीव होते.
  • या अवस्थेत काही लोकांना स्वप्नातील कृती किंवा घटनांवर नियंत्रण मिळवता येते.
  • REM झोप, Reality Check आणि स्वप्नांची डायरी यांचा Lucid Dreamशी संबंध अभ्यासला जात आहे.
आपण सगळेच स्वप्न पाहतो, पण स्वप्न सुरू असताना आपण स्वप्नात आहोत याची जाणीव तुम्हाला झाली आहे का? यालाच Lucid Dream म्हणजेच ‘जाणीवपूर्वक स्वप्न’ अस म्हटलं जातं. या अवस्थेत आपण झोपलेलो असतो, तरी स्वप्नातील घटना वास्तव नसून आपल्या मनात घडत आहेत, याची आपल्याला जाणीव होत असते. काही लोकांना अशा स्वप्नांमध्ये ते करत असणाऱ्या गोष्टी किंवा स्वप्नातील काही घटनांवर काही प्रमाणात नियंत्रणही ठेवता येते. तुम्हालाही हे कधी जाणवलय का?

लुसिड ड्रीममध्ये आपण पूर्णपणे जागे झालेलो नसतो. शरीर झोपेच्या अवस्थेत असत आणि स्वप्न सुरू असत; पण मेंदूतील काही भाग सामान्य स्वप्नांच्या तुलनेत जास्त सक्रिय होऊ शकतात. विशेषतः REM म्हणजे Rapid Eye Movement झोपेच्या टप्प्यात लुसिड ड्रीम होण्याची शक्यता जास्त असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. या टप्प्यात स्वप्ने अधिक जिवंत आणि स्पष्ट असण्याची शक्यता असते.

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत

लुसिड ड्रीमचा अनुभव प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. काही जणांना स्वप्नात उडणे, एखाद्या ठिकाणी जाणे किंवा परिस्थिती बदलणे- कंट्रोल करता येणे शक्य झाल्याचे जाणवते. पण स्वप्नावर पूर्ण नियंत्रण मिळेलच असे नाही. अनेक वेळा स्वप्नातील घटना आपल्या अपेक्षेप्रमाणे बदलत नाहीत आणि अचानक जागही येऊ शकते.

अशी स्वप्ने येण्यासाठी काही लोक ‘Reality Check’ सारख्या पद्धती वापरतात. दिवसभर एखादी गोष्ट खरोखर घडतेय की स्वप्न आहे, हे स्वतःला तपासण्याची सवय लावली जाते. स्वप्नांची डायरी लिहिणे, झोपेचे नियमित वेळापत्रक ठेवणे आणि झोपण्यापूर्वी स्वप्नांची जाणीव ठेवण्याचा प्रयत्न करणे अशा वेगेवगळ्या तरकीब काही लोक वापरतात.

अल्झायमर म्हणजे काय? सुरुवातीच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेल्या महत्वपूर्ण टिप्स

पण लुसिड ड्रीम म्हणजे झोपेवर जादुई नियंत्रण मिळवण्याचा प्रकार मुळीच नाही, एखादी चांगली गाढ झोपच तुम्हाला लुसिड ड्रीमचा अनुभव घडवून आणू शकते. वारंवार झोप मोडणे किंवा अपुरी झोप घेऊन लुसिड ड्रीम करण्याचा प्रयत्न केल्यास उलट थकवा आणि झोपेचा त्रास होऊ शकतो.

विशेष म्हणजे, लुसिड ड्रीमचा वापर काही संशोधक स्वप्न, स्मरणशक्ती आणि झोपेच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठीही करतात. त्यामुळे ‘स्वप्नात असूनही आपण स्वप्न पाहत आहोत हे कळणे’ ही कल्पना केवळ मनोरंजक नाही, तर मानवी मेंदू आणि झोप समजून घेण्यासाठीही महत्त्वाची ठरते.

 

Web Title: Lucid dream concept science dream control sleep

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • psychology article

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.