
फक्त 20,000 रुपयांत करू शकता राजस्थानची सफर, खाण्यापासून राहण्यापर्यंत अशाप्रकारे करा प्रवासाचे नियोजन
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल पण बजेट थोडं कमी असेल, तरी काळजी करण्याची गरज नाही. भारतात एक असा राज्य आहे जिथे तुम्ही फक्त 20,000 रुपयांत शाही महाल, रंगीबेरंगी बाजार, वाळवंटातील ऊंट सफारी आणि चविष्ट अन्नाचा आनंद घेऊ शकता आणि ते राज्य म्हणजे राजस्थान. इतिहास, संस्कृती आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम असलेला हा प्रदेश प्रत्येक प्रवाशाला आकर्षित करतो. योग्य नियोजन आणि थोडी बचत केल्यास तुम्ही फक्त 20,000 रुपयांत 5 ते 6 दिवसांची अप्रतिम राजस्थान सफर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया, या बजेटमध्ये राजस्थानची सफर कशी करावी, कुठे थांबावं, काय पाहावं आणि काय खावं.
Chhath Puja : छठ पूजेसाठी खास मानले जातात भारतातील हे 7 घाट
२०,००० रुपयांत राजस्थानची सफर कशी करावी
प्रवासाचा मार्ग:
शहरांमधील प्रवास:
शहरांत फिरण्यासाठी:
२०,००० रुपयांत राजस्थानमध्ये राहण्याची व्यवस्था
राजस्थानमध्ये बजेट ट्रॅव्हलर्ससाठी अनेक चांगले आणि स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत — हॉस्टेल, गेस्ट हाऊस आणि होमस्टे हे सर्व सुरक्षित आणि स्वच्छ असतात.
म्हणजेच, ५ रात्रींच्या मुक्कामाचा एकूण खर्च ₹5000 ते ₹6000 च्या दरम्यान येतो. हेरिटेज गेस्ट हाऊस मध्ये राहायचे असल्यास ₹1200 ते ₹1500 मध्ये छान ठिकाणे मिळतात आणि काही ठिकाणी नाश्ता मोफत मिळतो.
२०,००० रुपयांत राजस्थानमधील फिरण्यासारखी ठिकाणे
जर तुम्ही या बजेटमध्ये जयपूर, जोधपूर आणि जैसलमेर ही तीन शहरे निवडली, तर प्रवास अधिक आनंददायी ठरेल.
जयपूर – गुलाबी शहर
जोधपूर – निळं शहर
मेहरानगढ किल्ला (राजस्थानातील सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक)
क्लॉक टॉवर मार्केटमध्ये खरेदी
जैसलमेर – सुवर्ण नगरी
२०,००० रुपयांत राजस्थानमध्ये खाण्याचे पर्याय
कांतारा चित्रपटाचा सीन सत्यात पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, इथेच झालिये शुटिंग
एकूण अंदाजे बजेट
थोड्या नियोजनाने आणि योग्य निवडीने तुम्ही फक्त 20,000 रुपयांत राजस्थानच्या तीन प्रमुख शहरांची… जयपूर, जोधपूर आणि जैसलमेरची अविस्मरणीय सफर करू शकता. शाही किल्ले, पारंपरिक बाजारपेठा, वाळवंटातील ऊंट सफारी आणि राजस्थानी खाद्यसंस्कृती, या सगळ्याचा अनुभव तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.