Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोड्याचा वापर न करता दिवाळीनिमित्त घरी बनवा कुरकुरीत आलू भुजिया शेव, फराळ होईल आणखीनच चविष्ट

दिवाळीनिमित्त घरात अनेक वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोड्याचा वापर न करता आलू भुजिया शेव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 10, 2025 | 02:52 PM
सोड्याचा वापर न करता दिवाळीनिमित्त घरी बनवा कुरकुरीत आलू भुजिया शेव

सोड्याचा वापर न करता दिवाळीनिमित्त घरी बनवा कुरकुरीत आलू भुजिया शेव

Follow Us
Follow Us:

दिवाळीला सगळीकडे आनंद असतो. अंगणात सुंदर रांगोळी काढून दिवे लावले जातात. तसेच घरात वेगवेगळे फराळातील पदार्थ बनवले जातात. दिवाळीला घरात चिवडा, करंजी, लाडू, शंकरपाळ्या इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. याशिवाय काही लोक कामाच्या धावपळीमुळे फराळातील पदार्थ बाहेरून विकत आणतात. पण विकतच्या पदार्थांमध्ये सोड्याचा वापर केला जातो. सोडा खाल्यामुळे पोट सहज भरते आणि सारखी तहान लागते. त्यामुळे फराळातील कोणतेही पदार्थ बनवताना सोड्याचा अजिबात वापर करू नये. आज आम्ही तुम्हाला सोड्याचा वापर न करता कुरकुरीत आलू भुजिया शेव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याचदा बाजारातून विकत आणलेली शेव जितक्या आवडीने खाल्ली जाते, तितक्याच आवडीने घरी बनवलेली शेव खाल्ली जात नाही. शेव बनवताना प्रमाणात गोंधळ झाल्यानंतर संपूर्ण पदार्थाची चव बिघडून जाते.त्यामुळे फराळातील कोणताही पदार्थ बनवताना अचूक प्रमाण घेऊन पदार्थ बनवावेत. चला तर जाणून घेऊया आलू भुजिया शेव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

शाळेच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत चविष्ट कांदा- कोथिंबीर पराठा

साहित्य:

  • बटाटे
  • आमचूर पावडर
  • धणे पावडर
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • हळद
  • कसुरी मेथी
  • बेसन
  • मीठ
  • चाट मसाला
  • पाणी
Sweet Potato Recipe: संकष्टी चतुर्थीला सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट रताळ्याचा किस, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

कृती:

  • कुरकुरीत आलू भुजिया बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात किसून घेतलेले बटाटे, आमचूर पावडर,धणे पावडर, गरम मसाला, लाल तिखट मसाला, हळद, कसुरी मेथी, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • शेव बनवताना सर्व साहित्य योग्य प्रमाणात टाकावे. यामुळे पदार्थाची चव बिघडणार नाही. बनवलेला पदार्थ जास्त वेळ टिकून राहील.
  • पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्यात थोडस तेल टाकून मळून घ्या आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या.
  • शेवच्या साच्याला आतून तेल लावून घ्या. त्यानंतर त्यात पीठ भरून कढईमधील गरम तेलात शेव पडा. गरम तेलात शेव पडताना स्वतःची खूप जास्त काळजी घ्यावी.
  • मंद आचेवर शेव व्यवस्थित लाल कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. यामुळे पदार्थाची चव सुंदर लागेल.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कुरकुरीत आलू भुजिया शेव.

Web Title: Make crispy aloo bhujia shev at home for diwali without using soda diwali special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • cooking tips
  • Diwali
  • easy food recipes

संबंधित बातम्या

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
2

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
3

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी
4

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.