Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट Malai Chaap Roll; चव अशी की सर्वच होतील खुश

तेच तेच बोरींग पदार्थ खाऊन कंटाळला असाल आणि काही चविष्ट खायचे असेल किंवा कोणती नवीन रेसिपी ट्राय करायची असेल तर घरी एकदा मलाई चाप रोल नक्की बनवून पहा. शाकाहारी प्रेमींमध्ये हे एक फेमस स्ट्रीट फूड आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2025 | 09:51 AM
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट Malai Chap Roll; चव अशी की सर्वच होतील खुश

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट Malai Chap Roll; चव अशी की सर्वच होतील खुश

Follow Us
Follow Us:

मलाई चाप रोल ही एक लोकप्रिय उत्तर भारतीय स्ट्रीट फूड रेसिपी आहे, जी खास करून शाकाहारी लोकांसाठी खूपच रुचकर पर्याय ठरते. हा रोल सॉयाबीन चाप आणि मलाईपासून तयार केला जातो याची चव मस्त क्रीमी, मसालेदार आणि थोडीशी चाटसारखी असते. पार्टी, टिफिन किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही एक उत्तम डिश आहे.

ओव्हनचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा तवा पिझ्झा, लहान मुलांसह मोठ्यांनाही खूप आवडेल

सध्याकाळच्या नाश्त्याला कोणती चविष्ट आणि नवीन रेसिपी शोधत असाल तर ही डिश तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कोणत्या खास प्रसंगी अथवा पार्टीजसाठीही तुम्ही हा चविष्ट पदार्थ बनवू शकता. मऊदार रोलमध्ये स्टफ्ड केलेला मलाईदार चाप चविला काय अप्रतिम लागतो. तुम्ही आजवर जर हा पदार्थ चाखला नसेल तर अजिबात वेळ घालवू नका आणि लगेचेच ही रेसिपी ट्राय करा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

मलाई चाप साठी:

  • 200 ग्रॅम सॉयाबीन चाप
  • 2 टेबलस्पून दही
  • 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम
  • 1 टेबलस्पून काजू पेस्ट
  • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1/2 टीस्पून मिरपूड
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • 1/2 टीस्पून चाट मसाला
  • मीठ चवीनुसार
  • 1 टेबलस्पून तेल
  • थोडी कोथिंबीर
रोलसाठी:
  • 2 मोठ्या मैद्याच्या किंवा गव्हाच्या पोळ्या
  • कांदा-पातळ चिरलेला
  • हिरवी चटणी
  • मयोनीज किंवा चीज (पर्यायाने)
  • लिंबाचा रस
स्वादिष्ट आणि रिच मिठाई… घरीच Malai Roll कसा बनवायचा ते जाणून घ्या

कृती

  • मलाई चाप रोल बवनण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दही, क्रीम, काजू पेस्ट, आले-लसूण पेस्ट, मिरपूड, गरम
  • मसाला, चाट मसाला आणि मीठ एकत्र करून मिक्स करा. त्यात चापचे तुकडे टाकून 30 मिनिटे मॅरिनेट करा.
  • एका पॅनमध्ये तेल गरम करून मॅरिनेट केलेले चाप तुकडे सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • त्यानंतर यावर चिरलेली कोथिंबीर घाला.
  • पोळी गरम करून त्यावर हिरवी चटणी, मयोनीज लावा. त्यावर थोडा कांदा आणि शिजवलेली मलाई चाप ठेवा.
  • पोळी नीट गुंडाळून रोल तयार करा. गरज असल्यास टिश्यूमध्ये गुंडाळा.
  • तयार मलाई चाप रोल गरम गरम सॉस किंवा दही चटणीसह सर्व्ह करा.
  • सोया चाप न मिळाल्यास तुम्ही पनीर किंवा मशरूम वापरू शकता.
  • अधिक क्रीमी चव हवी असल्यास थोडा चीज किसून घालू शकता.

Web Title: Make delicious malai chap roll for evening snack recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.