(फोटो सौजन्य: Pinterest)
जेवणानंतर अनेकदा काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. कोणत्याही उत्कृष्ट जेवणाची सांगता करायची असेल तर स्वीट डिश यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अशातच आज आज आम्ही तुम्हाला गोड आणि चवदार असा मलाई रोल घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही एक शाही मिठाई आहे जी तुम्ही घरी देखील अगदी सहज बामवू शकता.
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट टोमॅटो चटणी! पराठा-चपातीसोबत लागेल सुंदर, नोट करा रेसिपी
मलई रोल ही एक अतिशय स्वादिष्ट, श्रीमंती आणि लोकप्रिय मिठाई आहे जी विशेषतः सण, समारंभ किंवा पार्टीसाठी तयार केली जाते. मऊ आणि गोड रसवलेले छेना रोल्स, त्यावर ओतलेली मलाईची श्रीमंती सिरप, आणि वरून साजलेले ड्रायफ्रुट्स – ही मिठाई पाहताच तोंडाला पाणी सुटते! सण-समारंभावेळी अथवा कोणत्या खास दिवशी तुम्ही ही मिठाई घरी तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
मलई साठी:
शाही जेवणाचा थाट! मऊ, मुलायम अन् चवीला मजेदार; घरी बनवून पहा स्वादिष्ट Reshami Kabab