१० मिनिटांमध्ये बनवा ढाबा स्टाईल पनीर बुर्जी
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ढाबा स्टाईल पनीर बुर्जी बनवू शकता. पनीर हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए आणि बी12 इत्यादी अनेक घटक आढळून येतात. पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्यामुळे वजन कमी करताना तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. शिवाय यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस इत्यादी प्रभावी घटक सुद्धा आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. नुसतेच पनीर खाण्यास कंटाळा आल्यानंतर घरच्या घरी ढाबा स्टाईल पनीर बुर्जी नक्की बनवून पहा. यामुळे सकाळचा नाश्ता चांगला होईल आणि पोटही भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया पनीर बुर्जी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा