(फोटो सौजन्य: Pinterest)
हिवाळ्याचा ऋतू आता सुरु झाला आहे. या थंडीच्या वातावरणात नेहमीच काही ना काही टेस्टी आणि गरमा गरम खाण्याची इच्छा होत असते. या मोसमात गरमा गरम चहा पिण्याची मजा काही वेगळीच! आता चहा म्हटला की, त्यासोबत नाश्ता हा आलंच. आता तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि सुरेख रेसिपी घेऊन आलो आहोत. आपल्या या रेसिपीचे नाव आहे मटार कचोरी. कचोरी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल बहुतेकदा यात डाळीचे सारण भरले जाते.
तुम्ही जर आजवर ही मटार कचोरी ट्राय केली नसेल तर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या जीवनातून एक मोठी गोष्ट मिस करत आहेत. चाहसोबत खस्ता कचोरीचे कॉम्बिनेशन फार छान लागते . हिवाळ्याच्या ऋतूत मटार फार स्वस्त उपलब्ध असतात, त्यामुळे या ऋतूत ही रेसिपी एकदा जरूर करून पहा. ही कचोरी तुम्ही बनवून काही दिवस साठवून देखील ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
पौष्टिकतेला गोडाची जोड! हिवाळ्यात घरी बनवा गरमा गरम ‘गाजर रबडी’, लगेच नोट करा चविष्ट रेसिपी
साहित्य
Recipe: तीच तीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही कुरकुरीत भेंडी बनवून पहा
कृती