• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Homemade Body Lotion At Home In Winter Skin Care Tips

हिवाळ्यात घरीच बनवा होममेड बॉडी लोशन,थंडीमध्ये त्वचा राहील मुलायम आणि नितळ

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून त्वचेला नेहमी बॉडी लोशन लावावे. बॉडी लोशन लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच त्वचेसंबंधित इतर समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित त्वचेला बॉडी लोशन लावावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 01, 2024 | 03:00 PM
होममेड बॉडी लोशन बनवण्याची पद्धत

होममेड बॉडी लोशन बनवण्याची पद्धत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातवरणात गारवा असतो. थंडी वाढल्यानंतर आद्र्रता सुद्धा वाढू लागते. या दिवसांमध्ये वातावरणात कोरडेपणा असतो. यामुळे त्वचासुद्धा काही प्रमाणात कोरडी होऊन जाते. त्वचा कोरडी झाल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्वचेवर खाज येते, त्वचा लाल होणे, हातापायांची चामडी निघून जाणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेकदा त्वचा कोरडी झाल्यानंतर संपूर्ण शरीराला सतत खाज येऊ लागते, ज्यामुळे चेहऱ्यावर रॅश येतात. सर्वच ऋतूंमध्ये त्वचेच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे, ज्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)

त्वचा कोरडी झाल्यानंतर त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरावरची त्वचा कोरडी पडल्यानंतर अनेकदा बॉडी लोशन लावले जाते. बाजारात मिळणारे केमिकलयुक्त बॉडी लोशन लावले जाते. केमिकल युक्त प्रॉडक्ट त्वचेवर लावल्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थ वापरून तयार केलेले बॉडी लोशन त्वचेवर लावावे. यामुळे त्वचा मऊ आणि नितळ होण्यास मदत होईल. चला तयार पाहुयात होममेड बॉडी लोशन बनवण्याची सोपी रेसिपी.

हे देखील वाचा: पित्ताची वाढ झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘या’ गंभीर समस्या, वेळीच लक्ष देऊन त्वचेच्या घ्या काळजी

होममेड बॉडी लोशन बनवण्याची पद्धत:

साहित्य:

  • बोरोलिन
  • व्हिटॅमिन ई
  • ग्लिसरीन
  • कोरफड जेल

कृती:

  • होममेड बॉडी लोशन बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये बोरोलिन मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात विटामिन ई च्या गोळ्या आणि ग्लिसरीन मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी त्यात कोरफड जेल टाकून चमच्याने मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणामध्ये तुमच्या त्वचेला सूट होईल असे कोणतेही सनस्क्रीन टाकून मिक्स करा.
  • तयार करून घेतलेले सर्व मिश्रण बंद डब्यात भरून रात्रीच्या वेळी झोपण्याआधी हात आणि पायांच्या त्वचेला लावा. ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडणार नाही.
हे देखील वाचा: रांगोळीचे रंगीत डाग क्षणार्धात फरशीवर नाहीसे होतील, पुसण्यापूर्वी या 3 गोष्टी मिसळा पाण्यात

बॉडी लोशन लावण्याचे फायदे:

हिवाळ्यामध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा कोरडी आणि रुक्ष होऊन जाते. कोरड्या त्वचेवर मेकअप केल्यानंतर सुद्धा मेकअप जास्त वेळ त्वचेवर टिकून राहत नाही. त्यामुळे कोरड्या त्वचेपासून आराम मिळवण्यासाठी नियमित रात्री झोपताना त्वचेवर बॉडी लोशन लावावे. जेणेकरून त्वचा मऊ आणि मुलायम होण्यास मदत होईल. कोरफड जेल त्वचा हायड्रेट आणि निरोगी ठेवण्याचे काम करते. विटामिन ई च्या कॅप्सूलमध्ये अनेक पोषक आणि त्वचेला आवश्यक असलेले गुणधर्म आढळून येतात.

Web Title: Make homemade body lotion at home in winter skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 03:00 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.