रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कधी चालावे (फोटो सौजन्य - iStock)
सेलिब्रिटी फिटनेस कोच आणि यश फिटनेसचे संस्थापक यश अग्रवाल यांच्या मते, ‘रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी चालण्याची कोणतीही एक वेळ सर्वोत्तम मानली जाऊ शकत नाही. दोन्हीचे आपापले फायदे आहेत. खरे तर, रुग्णांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कशी बदलते आणि तिच्या पद्धतीनुसार सकाळी चालायचे की संध्याकाळी, हे ठरवले पाहिजे. पण, यात शंका नाही की दोन्हीपैकी कोणत्याही वेळी चालणे स्वीकारार्ह आणि फायदेशीर आहे.’
Diabetes: टाइप-1 की टाइप-2 मधुमेह? कोणता अधिक धोकादायक; जाणून घ्या दोन्हीतील महत्त्वाचे फरक
तुम्ही दिवसा किंवा रात्री चाललात तरी ते चांगले आहे. तथापि, झोपण्यापूर्वी लगेच व्यायाम करणे किंवा लांब चालणे ही चांगली कल्पना नाही. यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. टाईप १ मधुमेह असलेल्या आणि इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी, संध्याकाळी लांब चालल्याने नॉक्टर्नल हायपोग्लायसेमियाचा (रात्री रक्तातील साखरेत अचानक घट होण्याचा) धोका वाढू शकतो. म्हणून, या मुद्द्याकडे दुर्लक्ष करू नका. चालणे तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Ans: हो रक्तातील साखरेची पातळी कमी असणे वा जास्त असणे दोन्ही शरीरासाठी धोकादायक आहे
Ans: फायबरयुक्त पदार्थ, पालेभाज्या खाण्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते
Ans: हो डायबिटीसमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते






