Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकन लव्हर्ससाठी खास; एकदा घरी नक्की बनवून पहा हॉटेल स्टाईल Afghani Chicken Tikka

हॉटेलमध्ये तर तुम्ही अनेकदा अफगाणी चिकनची चव चाखली असेल मात्र तुम्ही हा पदार्थ कधी घरी बनवला आहे का? यात मसाले आणि दहीच्या मिश्रणात चिकनला मॅरीनेट करून मग याला तंदूर केले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2025 | 01:55 PM
चिकन लव्हर्ससाठी खास; एकदा घरी नक्की बनवून पहा हॉटेल स्टाईल Afghani Chicken Tikka

चिकन लव्हर्ससाठी खास; एकदा घरी नक्की बनवून पहा हॉटेल स्टाईल Afghani Chicken Tikka

Follow Us
Follow Us:

अफगाणी चिकन टिक्का (Afghani Chicken Tikka) ही अफगाणिस्तानमधून आलेली एक लोकप्रिय आणि चवदार डिश आहे. ही डिश चिकनचे तुकडे मसाले आणि दही यांच्या मिश्रणात मॅरीनेट केले जातात आणि मग तंदूरमध्ये भाजले जाते. याची चव सिंपल पण तितकीच चवदार अशी आहे. तंदूरमध्ये भाजलेले हे क्रिमी चिकन चवीला अप्रतिम लागते. बऱ्याचदा ही रेसिपी तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ली असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीदेखील हा पदार्थ अगदी सहज बनवू शकता. ही एक स्टार्टर डिश आहे, खास पार्टीसाठी किंवा वीकेंड स्पेशल मेनूसाठी अफगाणी चिकन टिक्का एक उत्तम पर्याय ठरतो. चिकन लव्हर्स असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची चव सर्वांनाच आवडते. चला तर मग नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

तोच तोच बोरिंग नाश्ता सोडा; घरी बनवा कुरकुरीत आणि मसालेदार Stuffed Bread Pakora

साहित्य

  • बोनलेस चिकन – 500 ग्रॅम (मध्यम तुकडे करून)
  • दही – ½ कप
  • फ्रेश क्रीम – ¼ कप
  • लसूण-आले पेस्ट – 1 चमचा
  • काजू पेस्ट – 2 चमचे
  • हिरवी मिरची पेस्ट – 1 चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – 1 चमचा
  • बटर किंवा तेल
  • चाट मसाला
  • कांदा आणि लिंबाचे तुकडे
संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये बनवा मल्टीग्रेन ब्रेड सँडविच, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक

कृती

  • अफगाणी चिकन टिक्का तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दही, फ्रेश क्रीम, लसूण-आले पेस्ट, काजू पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करा
  • या मिश्रणात चिकनचे तुकडे घालून चांगले मिक्स करा
  • झाकून कमीत कमी ३-४ तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे चिकन अधिक सॉफ्ट आणि चविष्ट होईल
  • यांनतर गॅसवर एक तवा ठेवा आणि यात बटर घाला
  • मॅरिनेट केलेले चिकन तुकडे मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या, प्रत्येक बाजूला साधारणतः ५-६ मिनिटं लागतील
  • चिकन पूर्ण शिजले आहे याची खात्री करून घ्या
  • तयार अफगाणी चिकन टिक्का वर थोडा चाट मसाला भुरभुरा
  • झणझणीत हवं असल्यास थोडी लाल तिखट पावडर मिक्स करू शकता
  • तंदूर किंवा ओव्हनमध्येही हे चिकन ग्रिल करता येते – यासाठी 200°C वर 20-25 मिनिटे शिजवून घ्या
  • अफगाणी चिकन टिक्का एका प्लेटमध्ये काढा आणि पुदिन्याच्या चटणीसह गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make hotel style tasty and smokey afghani chicken tikka at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
4

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.