(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळचा नाश्ता आपल्यासाठी फार महत्त्वाचा आणि ऊर्जा देणारा असतो ज्यामुळे तो पोटभर करावा. कामाच्या गडबडीत बऱ्याचदा आपण झटपट आणि सोपा आता नाश्ता करतो मात्र याने आपले मन तृप्त होत नाहीत. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याने घरातील सर्वच खुश होतील. बनवायला थोडा वेळ लागत असला तरी याच्या चवीने घरातील सर्वच खुश होतील. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे स्टफ्ड ब्रेड पकोरा.
ऑफिसच्या डब्यासाठी लसूणचा तडका देऊन झटपट बनवा चमचमीत वांग फ्राय,नोट करून घ्या रेसिपी
ब्रेड पकोडा एक लोकप्रिय भारतीय स्ट्रीट फूड आहे, ज्यामध्ये ब्रेडचे तुकडे बेसनच्या पिठात बुडवून तळून घेतले जातात. ब्रेड पकोडा बनवण्यासाठी आपल्याला ब्रेड, बेसन, बटाटा आणि मसाले वापरून त्याला तयार केले जाते. बाहेरील कुरकुरीत बेसनाचे आवरण आणि आतील मसालेदार भाजी यांचे कॉम्बिनेशन चवीला फार अप्रतिम लागते. विकेंडला अथवा कोणत्या खास प्रसंगी तुम्ही हा स्वादिष्ट नाश्ता तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
बटाट्याच्या सारणासाठी
बेसन पीठासाठी:
इतर:
विना ओव्हन घरी बनवा मार्केटसारखा Cheesecake; फार सोपी आहे रेसिपी