स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून बनवा रवाळ कलाकंद
श्रावण महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावणात नेहमीच काहींना काही गोड पदार्थ बनवले जातात. तांदळाची खीर, शेवयांची खीर, रसमलाई, साबुदाणा खीर इत्यादी अनेक गोड पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी स्वयंपाक घरातील तीन पदार्थांचा वापर करून रवाळ कलाकंद बनवू शकता. मिठाईच्या बॉक्समधील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कलाकंद. कलाकंद तुम्ही इतर कोणताही गोड पदार्थ बनवताना वापरू शकता. मात्र नेहमीच बाजारातून विकत आणलेला आणि प्रक्रिया करून तयार केलेला कलाकंद खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कलाकंद बनवू शकता. हा कलाकंद बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया कलाकंद बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
बॉलिवूड अभिनेत्री अदिती रावची फेव्हरेट डिश khagina घरी कशी बनवायची? अवघ्या 2 मिनिटांची रेसिपी
सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चहा मलाई टोस्ट, सोशल मीडियावरील व्हायरल रेसिपी