सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ५ मिनिटांमध्ये चहा मलाई टोस्ट
हल्ली सोशल मीडियावर अनेक नवनवीन गोष्टी व्हायरल होत आहेत. वेगवेगळे प्रँक किंवा चॅलेंज व्हिडिओ, वेगवेगळ्या रेसिपी इत्यादी अनेक गोष्टी सगळ्यांचं पाहायला खूप जास्त आवडतात. इंस्टाग्रामवर किंवा इतर अनेक ठिकणी पाहिलेल्या नवीन रेसिपी घरी बनवल्या जातात. त्यात जगभरात प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे चहा मलाई टोस्ट. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात अनेक लोक टोस्ट किंवा ब्रेड बटर खातात. अनेक लोक चहा मलाई टोस्ट हा पदार्थ बनवून त्याचे फोटो शेअर केले जात आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी चहा मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. नेहमीच कांदापोहे किंवा शिरा, उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर चहा मलाई टोस्ट तुम्ही बनवू शकता.चला तर जाणून घेऊया चहा मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
ओव्हनचा वापर न करता घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheesecake, नोट करून घ्या चविष्ट रेसिपी
सकाळचा नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा हॉटेल स्टाईल महागडे हरभरा कबाब, नोट करा रेसिपी