
थंडीत भाज्यांना नाकारून कसं चालेल, राजस्थानी स्टाईलची 'बेसन पालक भाजी' खाल तर बोटंच चाटत रहाल
Soup Recipe : हा 1 सूप पिताच एका महिन्यात कमी होईल 10 किलो वजन! जाणून घ्या रेसिपी
पालकात असलेले आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन A, C आणि फायबर शरीराला पोषण देतात, तर बेसन भाजीला दाटपणा, चव आणि खास राजस्थानी टच देतो. यात खासपणे वापरण्यात येणारे लाल तिखट, गरम मसाला, सुकी मेथी आणि गोड-तिखट चवींचं संतुलन ही भाजी खूप चविष्ट बनवते. सामान्य पालक भाजीपेक्षा ही भाजी अधिक सुगंधी, मसालेदार आणि रोटीसोबत जबरदस्त लागते. तुम्ही ही भाजी रोजच्या जेवणात, लंचमध्ये किंवा सोपी-स्ट्रॉंग चव हवी असताना कधीही बनवू शकता.
साहित्य
कृती