• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Tasty Aloo Matar Pulao During Winter Recipe In Marathi

Winter Recipe : थंडीत घरी बनवा गरमा गरम आलू-मटर पुलाव; झटपट रेसिपी नोट करा

Aloo Matar Pulao Recipe : बटाटा-मटार टाकून बनवलेला गरमा गरम पुलाव रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय ठरतो. मुख्य म्हणजे फार झटपट तो तयार होतो ज्यामुळे आपला वेळ वाचतो. चला जाणून घेऊया याची एक सोपी रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 05, 2025 | 09:48 AM
Winter Recipe : थंडीत घरी बनवा गरमा गरम आलू-मटर पुलाव; झटपट रेसिपी नोट करा

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • थंडीच्या दिवसांत बाजारात मटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात
  • जेवणात घरी बनवा आलू-मटर पुलाव
  • हिवाळ्यात भात खाण्याची मजाच न्यारी
भारतीय स्वयंपाकात भाताचे पदार्थ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. रोजच्या जेवणात भात असतोच, पण कधी काहीतरी हलकं, सुगंधी आणि पटकन होणारं बनवायचं असेल तर पुलाव हा एक उत्तम पर्याय ठरतो. साध्या तांदळाला मसाले आणि हलक्या भाज्या भेटल्या की त्याचा सुगंधच घरभर पसरतो. अशाच सुगंधी आणि चवदार पदार्थांपैकी एक म्हणजे अळू मटर पुलाव.

Soup Recipe : हा 1 सूप पिताच एका महिन्यात कमी होईल 10 किलो वजन! जाणून घ्या रेसिपी 

बटाट्याची नरम चव, मटरची हलकी गोडसर चव आणि मसाल्यांचा सुवास एकत्र मिसळला की हा पुलाव अगदी साध्या जेवणालाही खास बनवतो. बनवायला सोपा असल्यामुळे तो ऑफिस टिफिन, मुलांचे डबे, संध्याकाळचे हलके जेवण किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठीही योग्य ठरतो. पचायला हलका, दिसायला आकर्षक आणि बनवायला झटपट असा हा पुलाव सर्वांच्याच मनाला भरेल. नोट करा यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बासमती तांदूळ
  • बटाटे (सोलून चौकोनी तुकडे)
  • हिरवे मटर (ताजे किंवा गोठवलेले)
  • कांदा (बारीक चिरलेला)
  • अदरक-लसूण पेस्ट
  • हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • तमालपत्र
  • दालचिनी
  • लवंग
  • वेलची
  • तूप किंवा तेल
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  • मीठ
  • गरम पाणी
नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कढईत किंवा जाड बुडाच्या भांड्यात तेल किंवा तूप गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलची घालून सुगंध येईपर्यंत परता.
  • कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परतावा आणि नंतर अदरक-लसूण पेस्ट घालून काही क्षण परतून घ्यावे.
  • यामध्ये चौकोनी चिरलेले बटाटे घालून ते किंचित सोनेरी होऊ द्यावेत. त्यात हिरवे मटर घालून सर्व मिश्रण छान एकत्र करावे.
  • हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मसाल्याला छान रंग आणि सुगंध येईल असे परता.
  • धुतलेले बासमती तांदूळ घालून त्याला हलक्या हाताने परतून द्यावे, जेणेकरून दाणे तुटणार नाहीत आणि भात मोकळा शिजेल.
  • योग्य प्रमाणात गरम पाणी घालून भांडे झाकून मंद आचेवर शिजू द्यावे.
  • भात पूर्ण फुलला आणि पाणी शोषले की गॅस बंद करून काही मिनिटे दम द्यावा.
  • वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरमागरम पुलाव दही, रायता किंवा लोणच्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: Make tasty aloo matar pulao during winter recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 09:48 AM

Topics:  

  • marathi recipe
  • pulao recipe
  • tasty food
  • Winter recipe

संबंधित बातम्या

तोच तोच पास्ता खाऊन कंटाळलात? मग आता 10 मिनिटांत बनवा ‘क्रिस्पी पास्ता’; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
1

तोच तोच पास्ता खाऊन कंटाळलात? मग आता 10 मिनिटांत बनवा ‘क्रिस्पी पास्ता’; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग ‘तिळाची पापडी’
2

लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग ‘तिळाची पापडी’

चिकाच्या दुधापासून फक्त 15 मिनिटांतच बनवा मऊ आणि जाळीदार ‘खरवस’, लहानच काय तर मोठेही होतील खुश
3

चिकाच्या दुधापासून फक्त 15 मिनिटांतच बनवा मऊ आणि जाळीदार ‘खरवस’, लहानच काय तर मोठेही होतील खुश

हिवाळ्यात आरोग्यदायी… वात, डोकेदुखी, सांधेदुखी कमी करणारी पौष्टिक शेवग्याच्या पानांची भाजी; चवीलाही लागते मजेदार
4

हिवाळ्यात आरोग्यदायी… वात, डोकेदुखी, सांधेदुखी कमी करणारी पौष्टिक शेवग्याच्या पानांची भाजी; चवीलाही लागते मजेदार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Video : माजी क्रिकेटपटूने आपल्या प्रिन्सिपलशी थाटलं लग्न! भावना व्यक्त करत लिहिले, ‘माझी अपूर्ण कहाणी पूर्ण…’

Video : माजी क्रिकेटपटूने आपल्या प्रिन्सिपलशी थाटलं लग्न! भावना व्यक्त करत लिहिले, ‘माझी अपूर्ण कहाणी पूर्ण…’

Jan 13, 2026 | 03:49 PM
Laughter Chef 3 मधून ‘या’ अभिनेत्रीने घेतली ‘एग्झिट’? चाहत्यांनी केली रुबीना, अंकिताला परत आणण्याची मागणी

Laughter Chef 3 मधून ‘या’ अभिनेत्रीने घेतली ‘एग्झिट’? चाहत्यांनी केली रुबीना, अंकिताला परत आणण्याची मागणी

Jan 13, 2026 | 03:48 PM
प्रत्येक महिलेच्या कपाटात असायला हव्यात ‘या’ साऊथ इंडियन साड्या, लग्न सोहळ्यात दिसेल रॉयल लुक

प्रत्येक महिलेच्या कपाटात असायला हव्यात ‘या’ साऊथ इंडियन साड्या, लग्न सोहळ्यात दिसेल रॉयल लुक

Jan 13, 2026 | 03:35 PM
“मी स्वतः एका मुलीचा वडील म्हणून …” शुभ श्रावणी मालिकेतील पात्राबद्दल लोकेश गुप्तेंनी सांगितली खास गोष्ट, म्हणाले…

“मी स्वतः एका मुलीचा वडील म्हणून …” शुभ श्रावणी मालिकेतील पात्राबद्दल लोकेश गुप्तेंनी सांगितली खास गोष्ट, म्हणाले…

Jan 13, 2026 | 03:32 PM
Rahul Kalate News: ‘बोलण्यापेक्षा कामावर भर’; प्रभाग २५ च्या सर्वांगीण विकासासाठी राहुल कलाटेंचा ठोस व्हिजन

Rahul Kalate News: ‘बोलण्यापेक्षा कामावर भर’; प्रभाग २५ च्या सर्वांगीण विकासासाठी राहुल कलाटेंचा ठोस व्हिजन

Jan 13, 2026 | 03:32 PM
“ही निवडणूक गल्लीबोळात ‘दादा’ तयार…”; पुण्यनगरीतून CM फडणवीसांचा पवारांवर निशाणा?

“ही निवडणूक गल्लीबोळात ‘दादा’ तयार…”; पुण्यनगरीतून CM फडणवीसांचा पवारांवर निशाणा?

Jan 13, 2026 | 03:24 PM
सुनील शेट्टी लवकरच घेऊन येत आहेत ‘Bharat Ke Super Founders’, जाणून घ्या कधी, कुठे पाहू शकता ‘हा’ रिॲलिटी शो!

सुनील शेट्टी लवकरच घेऊन येत आहेत ‘Bharat Ke Super Founders’, जाणून घ्या कधी, कुठे पाहू शकता ‘हा’ रिॲलिटी शो!

Jan 13, 2026 | 03:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Jan 13, 2026 | 01:43 PM
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Jan 12, 2026 | 07:07 PM
Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Jan 12, 2026 | 06:46 PM
Solapur News :  श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Solapur News : श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Jan 12, 2026 | 06:39 PM
Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Pune : भाजप नेते गणेश बीडकर यांचा पब मधला व्हिडीओ रवींद्र धंगेकरांनी केला ट्विट

Jan 12, 2026 | 06:34 PM
Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Latur News : काँग्रेसने आरोप फेटाळत भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा केला आरोप

Jan 12, 2026 | 06:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.