Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ गोकुळष्टमीला बनवा टेस्टी दहीकाला…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 17, 2022 | 12:06 PM
‘या’ गोकुळष्टमीला बनवा टेस्टी दहीकाला…
Follow Us
Follow Us:

या गोकुळष्टमीला करा दहीकाला पौष्टिक, आणि झटपट

साहित्य:

  • ३ वाट्या साळीच्या लाह्या
  • २ वाट्या ज्वारीच्या लाह्या
  • अर्धी वाटी चण्याची डाळ
  • १ पेरू
  • १ काकडी
  • २ वेलची केळी किंवा १ साधं केळं
  • २-३ कमी तिखट हिरव्या मिरच्या
  • भरपूर कोथिंबीर १
  • टेबलस्पून गोड लोणचं
  • १ टेबलस्पून तिखट लोणचं दही लागेल
  • फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, मीठ आणि साखर चवीनुसार

कृती

  • काला करण्याआधी २ तास चण्याची डाळ भिजवून ठेवा. दोन्ही लाह्या गॅसवर किंचित भाजून घ्या. नंतर आपल्याला त्या दह्यातच कालवायच्या.
  • काकडी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्या. केळीही बारीक चिरा. पेरू जाड किसणीनं किसून घ्या.
  • काला करण्यासाठी एका मोठ्या टोपल्यात दोन्ही लाह्या, चिरलेलं साहित्य, गोड आणि तिखट लोणचं, लागेल तसं दही, साखर, मीठ असं सगळं घाला. नीट कालवून घ्या.
  • वरून हिंग मोहरीची खमंग फोडणी घाला.

Web Title: Make this tasty dahikala for this gokulashtami nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2022 | 12:06 PM

Topics:  

  • Janmashtami news
  • NAVARASHTRA
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी
1

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
2

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत
3

एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत

KARJAT: कोंढाणेच्या जमिनीवरून थोरवेंवर घारेंचा हल्लाबोल; ED चौकशीची मागणी
4

KARJAT: कोंढाणेच्या जमिनीवरून थोरवेंवर घारेंचा हल्लाबोल; ED चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.