मार्केट स्टाईल सर्वांच्या आवडीचा लसूण चिवडा आता घरीच बनवा; व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी
लसूण चिवडा हा एक स्नॅक्सचा पदार्थ आहे जो मार्केटमध्ये उपलब्ध असतो. हा चिवडा बऱ्याचदा सणासुदीच्या काळात, विशेषतः दिवाळीत घरी देखील बनवला जातो. लसणाची झणझणीत चव त्यासह मसालेदार आणि कुरकुरीत शेव यांचा सुंदर संगम चवीला फार छान लागतो. चवीलाच नाही तर सुगंधानेही मन प्रसन्न करणारा हा चिवडा खूपच टिकाऊ असल्यामुळे डब्यात साठवून ठेवता येतो आणि कधीही खाण्यासाठी तयार असतो.
कुरकुरीत, खुशखुशीत आणि चवदार सिंधी कोकी कधी चाखली आहे का? सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
लसूण चिवडा हा फार आधीपासूनचा सर्वांच्या आवडीचा चिवडा आहे. आपण विकत घेऊन तर हा चिवडा बऱ्याचदा खाल्ला असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? हा चिवडा घरी देखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार केला जाऊ शकतो. सोशल मीडियावर याची एक भन्नाट रेसिपी शेअर करण्यात आली आहे जी आपण या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती