• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Drumsticks Amti At Home Maharashtrian Food Cooking Tips

हॉटेलच्या ग्रेव्हीपेक्षा लागेल सुंदर चव! दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची चमचमीत आमटी, नोट करा रेसिपी

दुपारच्या जेवणात नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2025 | 11:07 AM
दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची चमचमीत आमटी

दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची चमचमीत आमटी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जेवणात डाळ, भात, भाकरी, भाजी इत्यादी पदार्थ आवर्जून बनवले जातात. भात किंवा भाकरीसोबत अनेक लोक डाळ किंवा आमटी खातात. तूरडाळ आणि मुगाच्या डाळीचे एकत्र मिश्रण करून चविष्ट डाळ बनवली जाते. मात्र नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवू शकता. आमटी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कारण झणझणीत चवीची आमटी जेवणात असेल तर चार घास जेवण अधिक जाते. याशिवाय शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या शेंगांमध्ये असलेले कॅल्शियम, प्रोटीन आणि इतर घटक शरीराला पोषण देतात. हाडांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा गुणकारी आहेत. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

पावसाळा होईल आणखीनच भारी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा गरमागरम सूप, नोट करा हेल्दी रेसिपी

साहित्य:

  • शेवग्याच्या शेंगा
  • लाल तिखट
  • कढीपत्ता
  • गरम मसाला
  • लाल तिखट
  • हळद
  • सुक्या खोबऱ्याचे वाटण
  • मीठ
  • कोथिंबीर
  • हिंग
  • आलं लसूण पेस्ट
  • कांदा
  • टोमॅटो
कुरकुरीत, खुशखुशीत आणि चवदार सिंधी कोकी कधी चाखली आहे का? सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

कृती:

  • शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम, शेवग्याच्या शेंगांची साल काढून घ्या. त्यानंतर मध्यम आकाराचे तुकडे करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग घाला. नंतर कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो घालून वाफेवर शिजवा.
  • कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. नंतर त्यात लाल तिखट,गरम मसाला आणि हळद घालून व्यवस्थित भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात तयार करून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकून व्यवस्थित भाजा. भाजून मसाल्याला तेल सुटल्यानंतर कोमट पाणी टाकून एक उकळी काढा.
  • आमटीला उकळी आल्यानंतर त्यात शेवग्याच्या शेंगा टाकून मिक्स करा. चवीसाठी एक किंवा दोन कोकम टाकून आमटी व्यवस्थित शिजवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली शेवग्याच्या शेंगांची आमटी.

Web Title: How to make drumsticks amti at home maharashtrian food cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी
1

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट
2

खान्देश स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कुरडईची भाजी, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
3

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
4

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
UAE ची समजूत काढण्यासाठी आसिम मुनीरने टेकले गुडघे, सौदीशी जवळीक पडली महागात; पैसे मागितल्यावर अक्कल ठिकाणावर

UAE ची समजूत काढण्यासाठी आसिम मुनीरने टेकले गुडघे, सौदीशी जवळीक पडली महागात; पैसे मागितल्यावर अक्कल ठिकाणावर

Feb 16, 2026 | 08:42 PM
Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Ahilyanagar News: भल्या पहाटे ‘एटीएस’कडून छापेमारी! मुकुंदनगरमध्ये धडक कारवाई

Feb 16, 2026 | 08:40 PM
PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

PUNE NEWS : डिजिटल शर्यतीत पुण्याची दमदार झेप; शहर ई-गव्हर्नन्स निर्देशांकात दुसरे स्थान

Feb 16, 2026 | 08:39 PM
Haryana Blast: केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; पोलिसांसह 35 जण जखमी, रस्त्यांवरील गाड्या…

Haryana Blast: केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; पोलिसांसह 35 जण जखमी, रस्त्यांवरील गाड्या…

Feb 16, 2026 | 08:34 PM
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला; जाणून घ्या प्राईस बँड

गुंतवणुकीची सुवर्णसंधी! पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा IPO ‘या’ तारखेला होणार खुला; जाणून घ्या प्राईस बँड

Feb 16, 2026 | 08:28 PM
Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

Feb 16, 2026 | 08:20 PM
‘मेक इन इंडिया’ला बळ! AM/NS India कडून दोन नवीन प्रीमियम स्टीलची घोषणा; घरगुती उपकरणांच्या निर्मितीत क्रांती येणार

‘मेक इन इंडिया’ला बळ! AM/NS India कडून दोन नवीन प्रीमियम स्टीलची घोषणा; घरगुती उपकरणांच्या निर्मितीत क्रांती येणार

Feb 16, 2026 | 08:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.