Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?

Pankaj Bhadauria : मास्टरशेफ सीजन १ ची विजेती पंकज भदौरिया यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी याची माहिती चाहत्यांना दिली. स्तानाचा कर्करोग हा महिलांमध्ये झापाट्याने वाढत असून वेळीच याची लक्षणे जाणून घेतल्यास यातून आपला जीव वाचवता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 02, 2026 | 11:58 AM
Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?

Breast Cancer: मास्टरशेफ विनर पंकज भदौरियाला झाला ब्रेस्ट कॅन्सर, किती वयानंतर महिलांमध्ये वाढतो कर्करोगाचा धोका?

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या वयानुसार शरीरात होणारे बदल काही गंभीर आरोग्यधोक्यांचा धोका वाढवू शकतात.
  • काही सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित केल्यास पुढे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  • वेळेवर तपासणी आणि जागरूकता यामुळे गंभीर आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होते.
कर्करोग हा लोकांंमध्ये झपाट्याने वाढत आहे. अलिकडेच मास्टरशेफ इंडिया सीजन 1 ची विजेता आणि लोकप्रिय शेफ पंकज भदौरिया यांनाही ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी स्वत: सोशल मिडियावर या आजाराची माहिती शेअर केली आहे. आपल्या आरोग्याची अपडेट देत त्यांनी लोकांना पाठिंबा देण्याचेही त्यांनी आवाहन केले.

Hair Beauty: केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

खरंतर ब्रेस्ट कॅन्सर हा रोग महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येणारा कर्करोगाचा प्रकार आहे. दरवर्षी लाखो महिला या आजाराने ग्रस्त असतात. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो पण वयाच्या पन्नाशीनंतर याचा धोका सर्वात जास्त वाढतो. डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार, वय वाढलं की शरीरात काही हार्मोनल बदल होऊ लागतात ज्यामुळे आजारांचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. चला ब्रस्ट कॅन्सर नक्की काय आहे आणि याची लक्षणे काय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काय आहे ब्रेस्ट कॅन्सर?

ब्रेस्ट कॅन्सर ज्याला स्तनाचा कर्करोग देखील म्हटले जाते, हा स्तनांच्या पेशींमध्ये अनियंत्रितपणे होणाऱ्या वाढीमुळे घडून येतो. या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात ज्यामुळे गाठ किंवा ट्यूमर तयार होतो. जर वेळेत यावर उपचार केले नाही तर पेशी शरीराच्या इतर भागांमध्ये पसरण्याचा धोका असतो. यामुळेच याचे निदान होताच यावर तातडीने उपचार करण्याचा सल्ला डाॅक्टरांद्वारे दिला जातो.

वयाच्या ५० नंतर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त का असतो?

तज्ञांच्या मते, वय वाढतं तसं ब्रेस्ट कॅन्सरचा धोका देखील वाढतो. महिलांमध्ये पन्नाशीनंतर मासिक पाळी येणं बंद होतं. यादरम्यान शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात. या हार्मोनल बदलांचा स्तनांच्या ऊतींवर परिणाम होऊ शकतो आणि असामान्य पेशी तयार होण्याचा धोका वाढू शकतो. यामुळेच स्तनाच्या कर्करोगाचा धोका याकाळात अधिक वाढतो.
आपल्या शरीरातील पेशी सतत काम करत असतात. वाढत्या वयासोबत डीएनएमध्ये काही लहान-सहान समस्या उद्भवू लागतात ज्यांना शरीर आपोआप ठिक करते. परंतु वयानुसार ही क्षमता कमकुवत होते, ज्यामुळे खराब झालेल्या पेशी वाढल्याने शरीरात कर्करोगाचा धोका निर्माण होतो.

IRCTC चे नवे टूर पॅकेज लाँच; 17,000 हून कमी पैशात करा अयोध्या, काशी आणि पुरीची सफर

ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे

ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवाताच्या टप्प्यात शरीरात फार वेदना जाणवत नाहीत पण काही साैम्य संकेत मिळत असतात ज्यावरुन आजाराचा धोका ओळखला जाऊ शकतो. यामध्ये काखेत गाठ, स्तनांच्या आकारात बदल, त्वचेतील बदल, स्तनाग्रांमधील बदल आणि स्तनाग्रातून असामान्य स्त्राव यांचा समावेश आहे. तुम्हाला ही लक्षणे जर तुमच्या शरीरात दिसून येत असतील तर वेळीच रुग्णालय गाठा आणि यावर योग्य तो सल्ला घ्या. लक्षात घ्या, तुम्ही जितके लवकर निदान कराल तितकाच तुमच्या जीवाचा धोका कमी होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यत आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Masterchef india winner pankaj bhadouria diagnosis breast cancer know the early warning signs after 50

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • Breast Cancer
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
2

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
3

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
4

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.