Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्षपूर्वक खा, निरोगी रहा! आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते ‘Mindful Eating’; हे हेल्दी स्नॅक्स तुम्हाला दिवसभर ठेवतील तंदुरुस्त

निरोगी जीवनशैलीसाठी केवळ पौष्टिक अन्न खाणेच नव्हे, तर ते लक्षपूर्वक आणि योग्य पद्धतीने खाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 'माइंडफुल इटिंग'ची सवय आरोग्य सुधारण्यास आणि खाण्याच्या सवयी संतुलित ठेवण्यास मदत करू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2026 | 11:00 AM
लक्षपूर्वक खा, निरोगी रहा! आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते 'माइंडफुल इटिंग'; हे हेल्दी स्नॅक्स तुम्हाला दिवसभर ठेवतील तंदुरुस्त

लक्षपूर्वक खा, निरोगी रहा! आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते 'माइंडफुल इटिंग'; हे हेल्दी स्नॅक्स तुम्हाला दिवसभर ठेवतील तंदुरुस्त

Follow Us
Follow Us:
  • संतुलित आहारासोबत योग्य खाण्याच्या सवयी अंगीकारणेही तितकेच आवश्यक.
  • काही पौष्टिक स्नॅक्स दैनंदिन आहार अधिक आरोग्यदायी बनवू शकतात.
  • जेवताना विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिल्यास खाण्याचा अनुभव अधिक चांगला होतो.
माइंडफुल इटिंग म्हणजेच सजगपणे आणि लक्षपूर्वक अन्न खाण्याची पद्धत. बदलत्या काळात आरोग्यविषयक संकल्पनांमध्ये या गोष्टीला प्रचंड महत्त्व दिले जात आहे. या निरोगी जीवनशैलीची सुरुवात आपण काही विशिष्ट आणि पौष्टिक स्नॅक्सच्या निवडीने करू शकतो.

Monsoon Tips : माश्यांनी हैराण झालात? फक्त पाण्यात २ पदार्थ मिसळा, घरातील रोजच्या त्रासाने होईल मुक्तता

भाजलेले मखाने

मखान्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी आणि फायबर तसेच प्रथिनांचे (प्रोटीन) प्रमाण जास्त असते. थोडेसे तूप आणि जिरे-मिरी पूड घालून भाजलेले मखाने खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि अवाजवी खाण्याची इच्छा नियंत्रित होते.

भिजवलेला सुकामेवा आणि बिया

बदाम, अक्रोड यांसारखा सुकामेवा आणि भोपळ्याच्या विया, अंबाडीच्या बिया (फ्लॅक्स सीडस्) किंवा चिया सीडस हे निरोगी फॅट (ओमेगा 3 फॅटी ऑसिड) आणि ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहेत. मूठभर मिश्र सुकामेवा खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि मेंदूचे आरोग्य सुधारते. फळे संथ गतीने चावून खा सफरचंद, पेरू किंवा नाशपाती यांसारखी फायबरयुक्त फळे संथ गतीने चावून खाल्ल्याने तृप्तीची भावना लवकर निर्माण होते. तसेच काकडी, गाजर आणि बीट यांचे सॅलड लिंबू पिळून खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.

मोड आलेली कडधान्ये

मूग, मटकी यांसारख्या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर आणि प्लांट-बेरड प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, यात बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर मिसळून तयार केलेले चाट चविष्ट तर असतेच, शिवाय पचनक्रियाही सुधारेल अशी त्याची रचना असते. भाजलेले चणे हा खिशाला परवडणारा आणि अत्यंत पौष्टिक असा पारंपरिक भारतीय पदार्थ आहे. या चण्यांमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन असतात, जे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू न देता शरीराला स्थिर ऊर्जा पुरवतात.

डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग रात्री झोपताना लावा ‘ही’ घरगुती क्रीम, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

मोबाईलपासून दूर राहा

माइंडफुल इटिंग यशस्वी करण्यासाठी स्नॅक्स खाताना टीव्ही पाहणे, मोचाईल स्क्रोल करणे किंवा काम करणे पूर्णपणे टाळले पाहिजे. कोणत्याही विचलित करणार्या घटकांशिवाय, शांत चित्ताने, अन्नाचा सुगंध आणि चव घेत प्रत्येक घास व्यवस्थित चावून खाल्ल्यास शरीराला अन्नाचे पोषक घटक योग्य प्रकारे शोषून घेता येतात.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mindful eating benefits healthy snacks for better health and weight management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • lifestyle news

संबंधित बातम्या

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा
1

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
2

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
3

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
4

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.