Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 हजाराहून कमी पैशात भारताच्या स्कॉटलँडला भेट द्या, पावसाळ्यात प्लॅन करा 3 दिवसांची ट्रिप

Travel News : दक्षिण भारतात एक असे निसर्गरम्य ठिकाण वसले आहे जेथील दृष्ये काहीशी स्काॅटलँडसारखी दिसतात. इथे काॅफीच्या बागा, धबधबे, मंदिर आणि सूर्यास्ताचे नयनरम्य दृष्य पाहता येतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 20, 2026 | 08:13 AM
5 हजाराहून कमी पैशात भारताच्या स्कॉटलँडला भेट द्या, पावसाळ्यात प्लॅन करा 3 दिवसांची ट्रिप

5 हजाराहून कमी पैशात भारताच्या स्कॉटलँडला भेट द्या, पावसाळ्यात प्लॅन करा 3 दिवसांची ट्रिप

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात हिरवाई, धुके आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव देणारे हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
  • कमी बजेटमध्ये ३ दिवसांची संस्मरणीय सहल करण्यासाठी हे डेस्टिनेशन उत्तम पर्याय मानले जाते.
  • धबधबे, टेकड्या, कॉफीची बाग आणि शांत वातावरणामुळे येथे प्रत्येक दिवस वेगळा अनुभव देतो.
तुम्हालाही पावसाळ्यात कोणत्या सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्यायची आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरु शकते. आम्ही तुम्हाला आज देशातील एका अशा ठिकाणाची माहिती सांगत आहोत ज्याला भारतातील स्काटलँड म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात हे ठिकाण हिरवळीने भरते आणि इथले थंड वातावरण नेहमीच मनाला शांती देऊन जाते.

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

कुठे आहे हे ठिकाण?

भारतातील स्काटलँड म्हणून चर्चेत असलेले हे ठिकाण म्हणजे कुर्ग. ते आपल्या इथल्या नयनरम्य दृष्यांसाठी खूप लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात पश्चिम घाटात हे ठिकाण वसलेले आहे. तुम्हाला निसर्गसाैंदर्याचा आनंद घ्यायचा असल्यास हे ठिकाण तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकते. इथे काॅफीचे मळे, धबधबे, उंच पर्वत आणि धुक्याने वेढलेले प्रदेश पाहायला मिळतात. चला ५००० रुपयांत कुर्गची ट्रीप तुम्ही कशी प्लॅन करु शकता ते जाणून घेऊया.

कसे पोहचायचे?

  • मुंबईहून म्हैसूरसाठी तुम्हाला थेट रेल्वे सेवा मिळेल. स्लीपर कोचचे तिकीट ₹५०० – ₹८०० च्या बजेटमध्ये होते.
  • म्हैसूरला पोहचल्यानंतर तुम्ही इथू कुर्गला जाण्यासाठी सरकारी बसचा पर्याय निवडू शकता. यासाठी ₹१५० ते ₹२५० इतका खर्च येईल.
  • तुम्ही बंगळूरुहून देखील कुर्ग गाठू शकता. इथून बसचा खर्च साधारण ₹३०० ते ₹५०० पर्यंत होईल.

तीन दिवसांची ट्रीप प्लॅनिंग?

पहिला दिवस
  • पहिल्या दिवशी पोहचताच कुर्गतील होमस्टे किंवा हाॅस्टलमध्ये बुकिंग करा. थोडा वेळ रुममध्ये आराम केल्यानंतर तुम्ही फिरायला बाहेर पडू शकता.
  • दुपारी अल्बी फाॅल्सला भेट देऊन नंतर इथल्या काॅफीच्या बागांना तुम्ही भेट देऊ शकता. या बागांमधून वाहणारे धबधबा तुम्हाला मंत्रमुग्ध करुन जाईल.
  • संध्याकाळी राजा सीटवर जाऊन तुम्ही सूर्यास्ताचा सुंदर अनुभव घेऊ शकता.
  • रात्री मडिकेरीच्या लोकल मार्केटमध्ये तुम्ही स्ट्रीट फूडचा आनंद लुटु शकता.
दुसरा दिवस
  • सकाळी लवकर उठून एलिफंट कॅंपकडे जा. इथे तुम्ही हत्तींना आंघोळ करताना पाहू शकता आणि त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता.
  • दुपारी कुशलनगरला भेट देऊन तिथे तुम्ही स्वर्ण मंदिराचे दर्शन घेऊ शकता. इथे शांततामय वातावरणाचा अनुभव घेता येतो.
  • संध्याकाळी पुन्हा काॅफीच्या बागांमध्ये भटकून तुम्ही इथल्या काॅफीचा आस्वाद घेऊ शकता.
मुंबईहून करा या 5 भन्नाट रोड ट्रिप्स; पावसाळ्यातील प्रवास आयुष्यभर लक्षात राहील

तिसरा दिवस

  • सकाळी मंडलपट्टी व्यू पॉइंटला भेट द्या. इथून जीप पकडून तुम्ही डोंगराच्या माथ्यावर जाला तेव्हा तुम्हाला असं वाटेल जणू दाट ढगांच्या मधोमध तुम्ही उभे आहात.
  • तुम्ही कावेरी नदीचा उगम मानल्या जाणाऱ्या तळकावेरीला भेट देऊ शकता . येथील आध्यात्मिक वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य खरोखरच विलक्षण आहे.
  • संध्याकाळी सुंदर फोटोज काढत आणि मिळालेला अनुभव मनात ठेवून बस पकडा आणि घरी परता.

Web Title: Monsoon budget trip indias scotland beautiful hill station 3 day travel plan under 5000 rs marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • Karnataka
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
1

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले
2

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
3

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
4

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.