Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Bread Pakora Recipe : पावासाच्या थंड वातावरणात संध्याकाळी कोणत्या गरमा गरमा नाश्त्याच्या शोधात असाल तर ब्रेड पकोडा तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. या दिवसांत विकतचे अन्न आरोग्य बिघडवू शकते, अशात घरीच टेस्टी पदार्थ बनवून खा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2026 | 09:30 AM
Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार 'ब्रेड पकोडा'

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार 'ब्रेड पकोडा'

Follow Us
Follow Us:
  • पावासाळ्यात गरमा गरम पदार्थ खाण्याची मजाच न्यारी.
  • ब्रेड पकोडा चवीला फार छान लागतो आणि तो सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे.
  • बाहेरचे पदार्थ या सीजनमध्ये खाऊ नका, तर त्यांना घरीच बनवा.
पावसाळा असो, संध्याकाळचा चहाचा वेळ असो किंवा घरी अचानक पाहुणे आले असोत, झटपट तयार होणाऱ्या आणि सर्वांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये ब्रेड पकोड्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी असते. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असा हा स्वादिष्ट नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. ब्रेड पकोडा बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या ब्रेड, बेसन आणि काही मसाल्यांच्या मदतीने काही मिनिटांत हा पदार्थ तयार होतो. अनेक ठिकाणी यामध्ये मसालेदार बटाट्याचे सारण भरूनही ब्रेड पकोडा बनवला जातो, तर काहीजण साधा ब्रेड पकोडा अधिक पसंत करतात. गरमागरम हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गोड चिंचेच्या चटणीसोबत याची चव आणखी खुलून येते. चला घरीच चवदार चवीचे ब्रेड पकोडे कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घ्या.

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

साहित्य

  • 6 ब्रेड स्लाइस
  • 2 कप बेसन
  • 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून हळद
  • ½ टीस्पून धणे-जिरे पूड
  • ¼ टीस्पून ओवा
  • चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ
  • चिरलेली कोथिंबीर
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तळण्यासाठी तेल
गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, ओवा, हिंग, मीठ आणि कोथिंबीर एकत्र करा.
  • या मिश्रणात थोडे-थोडे पाणी घालून गुठळ्या न राहता मध्यम घट्ट असे पीठ तयार करा. हे पीठ 10 मिनिटे झाकून ठेवा.
  • ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसचे दोन त्रिकोणी तुकडे करा. इच्छेनुसार स्लाइस पूर्णही ठेवू शकता.
  • कढईत तेल गरम करा. ब्रेडचे तुकडे तयार बेसनाच्या पिठात सर्व बाजूंनी व्यवस्थित बुडवा.
  • पिठात माखलेले ब्रेडचे तुकडे गरम तेलात सोडा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तळलेले ब्रेड पकोडे टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • गरमागरम ब्रेड पकोडे हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गोड चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Web Title: Monsoon special recipe make crispy and tasty bread pakoda at home for an evening snack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • marathi recipe
  • monsoon recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी
4

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.