Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी तुपापासून बनवलेल्या नॅचरल क्रीमचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल आणि त्वचा फ्रेश दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2026 | 09:37 AM
चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना चमकदार आणि डागविरहित त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्यानंतर तो पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत राहतात. वातवरणात होणारे बदल, मानसिक तणाव, आहारात तिखट तेलकट पदार्थ, अपुरी झोप आणि चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टचा चेहऱ्यावर लगेच परिणाम दिसून येतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढल्यानंतर चेहऱ्यावर मोठे फोड, पिंपल्स, सुरकुत्या इत्यादी त्वचेसंबंधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर आलेले डाग कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट, फेस सीरम किंवा इतर वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. प्रत्येक महिन्याला स्किन केअरवर हजारो रुपये खर्च केले जातात. पण यामुळे सुद्धा फारसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चमचाभर तुपाचा वापर करून नॅचरल क्रीम तयार करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रात्री झोपण्याआधी नियमित चेहऱ्यावर क्रीम लावल्यास त्वचा सुंदर आणि देखणी होईल.(फोटो सौजन्य – istock)

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

चमचाभर तुपापासून क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी:

  • तूप
  • कोरफड जेल
  • खोबरेल तेल
  • गुलाब पाणी
क्रीम तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात तूप, कोरफड जेल आणि गुलाब पाणी, दोन थेंब खोबरेल तेल घालून वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणाची पूर्णपणे पांढरी क्रीम तयार झाल्यानंतर क्रीम काचेच्या डब्यात भरून ठेवा. तुपापासून तयार केलेली क्रीम नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येईल आणि डाग कमी होण्यास मदत होईल. वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी कोणतीही ट्रीटमेंट न घेता तुपापासून तयार केलेली क्रीम चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक सुंदर होऊन सुरकुत्या कायमच्या गायब होतील. क्रीम लावल्यानंतर चेहऱ्यावर हलकासा मसाज करून घ्यावा. यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होतील.

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक

चेहऱ्यावर तूप लावण्याचे फायदे:

चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी तुपापासून बनवलेल्या क्रीमचा वापर करावा. यामुळे त्वचा नॅचरल पद्धतीने मॉइश्चराइज होण्यास मदत होते. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी तुपापासून बनवलेल्या क्रीमचा वापर करावा. पण जास्त तेलकट त्वचा असल्यास तुपाच्या क्रीमचा वापर करू नये. यामुळे चेहऱ्यावरील फोड आणि तेल कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागेल. नियमित चेहऱ्यावर तुपाच्या क्रीमचा वापर केल्यास आठवडाभरात त्वचा सुंदर होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Natural glow will come on the face prepare cream at home using 1 spoon of ghee wrinkles will disappear forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Benefits of Ghee
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब
1

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य
2

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ
3

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल
4

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.