Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वस्तात पूर्ण होईल नेपाळची सफर; फक्त ‘या’ Travel Tips लक्षात ठेवा

Budget Trip: कमी बजेटमध्ये विदेशी पर्यटन करायचे असेल तर नेपाळ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. काही ट्रॅव्हल टिप्स फॉलो करून तुम्ही स्वस्तात नेपाळची सफर करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 07, 2025 | 08:31 AM
स्वस्तात पूर्ण होईल नेपाळची सफर; फक्त 'या' Travel Tips लक्षात ठेवा

स्वस्तात पूर्ण होईल नेपाळची सफर; फक्त 'या' Travel Tips लक्षात ठेवा

Follow Us
Close
Follow Us:

नेपाळ हे असं ठिकाण आहे जे प्रत्येक ट्रॅव्हलरसाठी खास असतं. अनेकांचं हे स्वप्न असतं की एकदा तरी या सुंदर देशाची सफर करावी (Nepal Budget Travel), पण बहुतांश वेळा बजेट हे स्वप्न पूर्ण होण्याच्या आड येतं. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता खिशाला ताण न देता नेपाळची ट्रिप करू शकता, तर? होय, तुम्ही बरोबर वाचलं! खाली दिले आहेत ५ भन्नाट ट्रॅव्हल हॅक्स जे तुमचं नेपाळ फिरण्याचं स्वप्न पूर्ण करतील आणि त्यासाठी फारसा खर्चही होणार नाही.

मोफत सफर! भारतातील या शहरांत एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही, जेवण-राहण्याची व्यवस्था सर्व फ्री

बॉर्डरमार्गे प्रवास करा

भारतातून थेट नेपाळला जाणाऱ्या फ्लाइट्स महाग असतात. त्याऐवजी भारत-नेपाळ सीमेवर असलेल्या सोनौली किंवा रक्सौलसारख्या बॉर्डर पॉइंट्सवरून रस्त्याने नेपाळमध्ये प्रवेश करा. त्यानंतर तुम्ही स्थानिक फ्लाइटने काठमांडू किंवा पोखरा या ठिकाणी फक्त ₹3000 ते ₹4000 मध्ये पोहोचू शकता. बजेट ट्रॅव्हलरसाठी ही पद्धत एकदम योग्य आहे.

योग्य ऋतूमध्ये प्लॅनिंग करा

प्रवासासाठी योग्य काळ निवडणे हे खर्च वाचवण्याचा उत्तम मार्ग आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर किंवा मार्च-एप्रिलमध्ये हवामान आल्हाददायक असतं आणि याच काळात हॉटेल्समध्ये २०-३०% सूट मिळते. याशिवाय, या सीझनमध्ये पर्यटकांची गर्दी कमी असल्यामुळे तुम्हाला शांत आणि आरामदायी अनुभव मिळतो.

टॅक्सीऐवजी स्कूटर किंवा स्थानिक बस निवडा

नेपाळमध्ये टॅक्सीचा खर्च झपाट्याने वाढू शकतो, विशेषतः पर्यटनस्थळी. यासाठी उत्तम पर्याय म्हणजे – स्कूटर किंवा बाईक भाड्याने घेणे. हे तुम्हाला दिवसाला 700 ते 1000 रुपयांमध्ये मिळू शकतात. किंवा, स्थानिक बसने प्रवास केल्यास खर्च तर कमी होतोच, पण स्थानिक संस्कृतीशी जवळून ओळखही होते.

हॉटेलऐवजी हॉस्टेल डॉर्ममध्ये रहा

बजेटमध्ये राहण्यासाठी हॉस्टेल डॉर्म हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही फक्त ₹400 ते ₹500 मध्ये एका रात्रीचा आरामदायक मुक्काम करू शकता. शिवाय इथे वेगवेगळ्या देशांतील ट्रॅव्हलर्स भेटतात, त्यामुळे नवीन ओळखी होतात आणि विविध अनुभवांची देवाणघेवाणही होते.

समुद्राच्या आतील जग पाहिलं आहे का? या ठिकाणी घेता येईल Scuba Diving चा उत्कृष्ट अनुभव

फॅन्सी रेस्टॉरंट नव्हे, स्थानिक अन्नाचा आस्वाद घ्या

नेपाळचं खरं सौंदर्य त्यांच्या स्थानिक खाद्यसंस्कृतीत आहे. मोठ्या आणि महागड्या रेस्टॉरंट्समध्ये एक वेळ मजा येईल, पण खरा स्वाद त्या ठिकाणी मिळतो जिथे स्थानिक लोक जेवतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉल्सवर…

 

Web Title: Nepal trip will be completed in low budget just need to folllow this tips travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • nepal
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक
1

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी
2

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…
3

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?
4

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.