Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anti-rabies awareness : रेबीजविरोधी जनजागृती; २ हजार माहितीपत्रकांचे वाटप, नेरळमधिल विद्यार्थ्यांची सायकल रॅली

Anti-rabies awareness : जागतिक रेबीज दिनानिमित्त नेरळ येथील विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून रेबीजविरोधी जनजागृती केली. सायकलींवर रेबीजविषयक माहितीचे फलक लावून विद्यार्थ्यांनी नागरिकांना रेबीजची लक्षणे, कुत्रा चावल्यानंतर किंवा ओरखडा लागल्यानंतर घ्यावयाची काळजी आणि लसीकरणाचे महत्त्व सांगितले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 28, 2026 | 07:42 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • 59,000 मृत्यू रेबीजमुळे           
  • रेबीजविषयी जनजागृती         
  • भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर स्वाक्षरी मोहीम 
Anti-rabies awareness : नेरळ येथील विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने सायकल रॅली काढून रेबीजविरोधी जनजागृती केली. ही रॅली नेरळ पोलीस ठाणे येथून काढण्यात आली, शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना हिरवा झेंडा दाखून सायकल रॅलीला सुरुवात केली.

सायकलपटू हिरेन हिसालके यांच्यासह आर्यन रविंद्र देशमुख आणि विघ्नेश देवानंद कदम, श्रेया सुरेश पारटे, वंश, रोशन धुळे हे सायकल घेऊन रेबीज विरोधी जनजागृती करीत फिरत होते. विद्या विकास शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध शाळेत जाऊन रेबीज विरोधात जनजागृती केली.

आज 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून संपूर्ण नेरळ शहरात रेबीजविरोधी जनजागृतीचा एक अनोखा उपक्रम पार पाडण्यात आला.

59,000 मृत्यू रेबीजमुळे

रेबीज हा अत्यंत गंभीर असा आजार आहे. या वर वेळीच प्रतिबंधात्मक उपचार केल्यास हा आजार टाळता येतो. आज जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 59,000 मृत्यू रेबीजमुळे होतात. याच गंभीर विषयाची जाणीव ठेवून नेरळ येथिल विद्या विकास शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी सायकलपटू हिरेन हिसालके याने आपल्या सहकारी विद्यार्थ्यांसह सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती केली.

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या नो-नेटवर्क भागाला महिनाभरात पाणी; जलकुंभांच्या चाचण्या सुरू

रेबीजविषयी जनजागृती

नेरळ येथिल विद्या विकास शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून, आपल्या सायकलवर रेबीजविषयी माहितीचे फलक लावून या रॅली दरम्यान जनजागृती करण्यात आली. तसेच आपल्या ओळखीच्या लोकांना फोन लावून रेबीज म्हणजे काय? रेबीजची लक्षणे कोणती?  जर कुत्रा चावला  किंवा ओरखडा काढला असेल मग काय उपचार करावे?  या विषयी सखोल माहिती देण्यात या सायकल रॅली मधून करण्यात आली. तर रेबीज प्रतिबंधासाठी लसीकरण कसे केले जाते ? याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर स्वाक्षरी मोहीम

या मोहिमेत सुमारे 2, 000 माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात अंतर्गत नेरळ विद्या मंदिर,विद्या विकास मंदिर,जिल्हा परिषद शाळा वाल्मिकीनगर, जिल्हा परिषद शाळा नेरळ एक या सर्व शाळांमध्ये जाऊन विद्य़ार्थ्यांनी रेबीजविषयी माहिती देण्यात आली.या वेळी विद्यार्थ्यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवण्यात आली.

नेरळ शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यासंदर्भातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता हा अनोखा उपक्रम नेरळ येथिल विद्या विकास शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे नेरळ शहरात कौतुक होत आहे. या संपूर्ण उपक्रमास प्रमुख मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका शैलेजा निकम आणि विनया काकडे आणि पालक राम हिसाळके यांनी केले आहे.

Ahilyanagar News: जिल्हा बँक निवडणूक: ‘बिनविरोध’च्या हालचालींना वेग; पण ‘आत्मकेंद्री राजकारण’ चालणार नाही, राम शिंदेंचा इशारा

Web Title: Neral students cycle rally anti rabies awareness world rabies day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • health awareness
  • neral
  • stray dog
  • Street dogs

संबंधित बातम्या

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
1

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

malaria patients in Mumbai : मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या 09 हजारांच्या वर, इतक्या टक्क्यांनी वाढले रुग्ण
2

malaria patients in Mumbai : मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या 09 हजारांच्या वर, इतक्या टक्क्यांनी वाढले रुग्ण

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
3

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
4

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.